मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील साह��ब यांनी जंतर-मंतर येथे येऊन दिल्ली पोलिसांच्या क्रूर कारवाईनंतर विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
जरांगे पाटील साहेबांनी आमच्या आंदोलनाला आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला आपला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.
I sincerely thank Maratha Andolan leader Manoj Jarange Patil sir for coming to Jantar Mantar and standing with the students after the brutal police action by the Delhi Police.
Jarange sir has extended his support to our movement and to our demand of the resignation of the Education Minister.
उपोषण सोडून टाका सर @Wangchuk66
ह्या मेलेल्या जनतेला आणि या मुर्दाड सरकारला
तुमच्या जीवाची काहीच किंमत नाही..
या देशातली माणसं पाच किलोच्या रेशन वरती समाधानी आहेत. @abhijeet_dipke
@
His condition is worsening, health is deteriorating rapidly as it is a 15th day of his hunger strike.
Government should look at it sympathetically. As they are protesting for the rightful things of students of this country. To ignore such voices isn’t the good in democracy.
A Ramon magsaysay awardee, educationist, innovator and activist @Wangchuk66 is an asset to the country.
Hope union govt will act soon.
“ह्यांच्यामुळे हे झालं नाही”
“माझ्याशीच लोकं अशी का वागतात”
“मी हे deserve करतो..”
मित्रा, “जग आपल्याला काही देणं लागत नाही” हे जेवढ्या लवकर समजेल ते बरं..
आपली जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागत असते !
Bought my dream bike, a TVS Apache RTR 160 4V TFT.
Instead of enjoying a brand-new motorcycle, I've spent more time at the service center than on the road.
This is my experience with TVS so far. 👇
@tvsmotorcompany
आज खूप पोस्ट वाचल्या ज्यामध्ये एका माणसाला जबाबदार वारंवार धरलं जातं होतं. संजय राऊत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या आजच्या परिस्थितीसाठी संजय राऊतांना जबाबदार धरणं मला तरी न्याय्य वाटत नाह���.
एखाद्या पक्षाचं राजकीय यश किंवा अपयश एका व्यक्तीमुळे ठरत नाही. पण गेल्या काही वर्षांत पक्षाची बाजू सातत्याने आणि आक्रमकपणे मांडणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये संजय राऊत अग्रस्थानी होते, हेही नाकारता येत नाही. पक्षाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर रिलिवंट ठेवणं हे या फक्त माणसाने केलंय.
केंद्रात अत्यंत शक्तिशाली सरकार असताना त्यांच्यावर टीका करणं राजकीय आणि वैयक्तिकदृष्ट्या धोक्याचं ठरू शकतं, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. तरीही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. चौकशा झाल्या, तुरुंगवास झाला, आरोप झाले; पण त्यांनी पक्षांतर केलं नाही किंवा आपली राजकीय भूमिका मवाळ केली नाही.
महाविकास आघाडीची जुळवाजुळव असो किंवा शिवसेनेला राष्ट्रीय राजकारणाच्या चर्चेत ठेवण्याचा प्���यत्न असो, त्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती.
एखाद्याला त्यांची शैली आवडू शकते किंवा नाही. त्यांच्या वक्तव्यांशी असहमतीही असू शकते. पण त्यांच्या राजकीय निष्ठेवर आणि लढाऊ भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणं कठीण आहे.
आजच्या राजकारणात विचार बदलणं, पक्ष बदलणं आणि भूमिका बदलणं सहज घडत असताना, स्वतःसाठी फारसं काही मिळण्याची शक्यता नसतानाही एखादा नेता आपल्या पक्षासाठी उभा राहतो, ही ��ोष्ट निदान मान्य तरी करावी लागेल.
गावी आलोय. आईकडे बघतोय. वय वाढतंय, थकवा वाढतोय, पण तिची कामं मात्र कमी होत नाहीत. सकाळपासून रात्रीपर्यंत ती काही ना काही करत असते. कधी कधी वाटतं, या बायकांना खराखुरा आराम नेमका कधी मिळत असेल? की त्यांचा आराम फक्त सरणावरच लि���िला असतो...!
ब्रेकिंग:-
क्रूड ऑयल 108$ प्रति बैरल से घटकर 87$ प्रति बैरल पर आ चुका है।
लेकिन तुम लोग देखते रहना, भारत में पेट्रोल के दाम कम नहीं होंगे,
अब तेल कंपनियों को मुनाफा पहुंचाया जाएगा।
दोस्तो की जेबें भरी जा��ंगी
आज ट्रेन मधील प्रसंग सांगावासा वाटतोय..
एका अमराठी व्यक्तीने आपल्या मोडक्या तोडक्या मराठीतच ट्रेन मधल्या मित्राला जोरात विचारले "काय दादा, आज योगेश आला नाही का?" मराठी व्यक्तीचा रिप्लाय आला "अरे नाही वो तो गाव गया है" 🤦♂️
आपल्याच लोकांना मराठी मध्ये साधं उत्तर देता येत नाही.
बऱ्याच IT कंपन्यांनी एम्प्लॉयीच्या आई-वडिलांचा Health Insurance द्यायचं बंद केलं आहे!
त्यांचा वेगळा Insurance घ्यावा लागतोय आणि Age मुळे त्याची किंमत पण खूप जास्त ठेवतात.
तो इन्शुरन्स घेतल्यावर २ महिन्यांनी चालू होतो आणि कंपनी सोडली लगेच की बंद, मग असले लुटायचे धंदे का?
#Health