Humanist | politician | congressman | Assembly president youth congress Aashti-Patoda-Shirur | Former state coordinator National students union of India NSUI
Dear @RahulGandhi,
You should meet Irfan.
He is not a Congress worker and has never sought anything in return. He joined the Bharat Jodo Yatra because he believed in the idea of a united India, and today he is also standing with students in their fight for justice. He chose these causes out of conviction, not political affiliation.
India has countless talented young people like him who deserve recognition and encouragement. A meeting with you would not only acknowledge his journey but also inspire many others.
नेता विपक्ष ने विपक्ष का धर्म निभाया है ।
राहुल गांधी जी और उनके तमाम साथी प्रधानमंत्री आवास पर धरने पर बैठे हैं ।जब युवा सड़क पर हों, तो विपक्ष का स्थान भी सड़क पर ही होता है। संसद का रास्ता सड़क से होकर जाता है। अब जवाबदेही टाली नहीं जा सकती।
अगर आप दिल्ली में हैं, तो अभी प्रधानमंत्री आवास, लोक कल्याण मार्ग के बाहर पहुँचिए। यही समय है।
छात्रों पर हमला हर भारतीय परिवार पर हमला है।
प्रधानमंत्री मोदी को लगता है कि वो बिना जवाब दिए, बिना किसी नतीजे का सामना किए बच निकलेंगे - नहीं कर पाएंगे, इस बार तो बिल्कुल नहीं।
मैं हर उस देशभक्त भारतीय से अपील करता हूं जो मानता है कि हमारे छात्रों को न्याय मिलना चाहिए - प्रधानमंत्री आवास के सामने हमारे धरने में शामिल हों।
भारत के छात्रों की आवाज़ को नज़रअंदाज़ नहीं किया जा सकता।
An attack on students is an attack on every Indian family.
PM Modi believes he can get away without answers, without consequences. He cannot. Not this time.
I ask every patriotic Indian who believes our students deserve justice - join us in dharna in front of the Prime Minister’s residence.
The voice of India’s students will not be ignored.
प्रधानमंत्री मोदी भारत के इतिहास के सबसे युवा-विर���धी प्रधानमंत्री हैं - इतने युवा विरोधी कि एक नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
152 पेपर लीक। 7.5 करोड़ छात्र पीड़ित। और सज़ा एक दोषी को भी नहीं। सजा किसे मिली? मेहनती युवाओं को।
और जब इन बच्चों ने शिक्षा के जायज़ सवाल उठाए - तो जवाब में मिली लाठी और हिरासत। लीक करने वाले अपराधी आज़ाद - और वाजिब मुद्दे उठाने वाले छात्र घसीटे जाते हैं, पीटे जाते हैं।
यह सरकार सिर्फ�� युवाओं को नाकाम नहीं कर रही - उनपर टूट पड़ी है।
NEET पेपर लीक लाखों युवाओं के ��पनों की हत्या है…
शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना होगा और NTA जैसी भ्र��्ट संस्था पर तत्काल प्रतिबंध लगाना होगा।
जब तक लाखों छात्रों को न्याय नहीं मिल जाता, हमारा संघर्ष रुकने वाला नहीं है।
हम हर छात्र की आवाज़ बनकर पूरी मजबूती से लड़ते रहेंगे।
📍विरोध मार्च,सीकर
#NEETPaperLeak #JusticeForNeetStudents #SackDharmendraPradhan
काळजीपूर्वक वाचून विचार करणेसाठी
१) मोकळा वेळ मिळताच किंवा मोकळा वेळ काढून टीव्ही, ओटीटी, सोशल मीडिया पाहत बसणे.
२) कोणत्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक व्यायाम न करणे.
३) दिवसाचे नियोजन न करताच रँडम पद्धतीने दिवसा मागून दिवस व्यतीत करणे.
४) कामांची यादी व प्राधान्यक्रम निश्चित न करणे.
५) जगातील, अर्थव्यवस्थेतील, तंत्रज्ञानातील किंवा कमीतकमी आपल्या सभोवताली घडणाऱ्या बाबींविषयी सुद्धा अनभिज्ञ राहणे, किंवा त्यापासून द��र राहणे.
६) स्वतःला सतत कमी लेखत राहणे.
७) आपल्या चुका, अपयशबद्दल इतरांना दोष देणे, जबाबदार धरणे.
८) सतत राजकारण किंवा/ आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील विषयांवर चर्चा करत राहणे.
९) आपल्यातील उणिवा, कमतरता, विक पॉइंट्स लक्षात न घेणे अथवा लक्षात आले तरी त्यात सुधारणा करणेसाठी अजिबात प्रयत्न न करता त्याबद्दल खंत करीत राहणे.
१०) चमत्कार होण्याची वाट पाहणे, चमत्कारावर विश्वास ठेवणे.
११) कोणतेही नवीन कौशल्य शिकण्याबद्दल उदासीनता.
१२) आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मतावर किंवा व्हॉलिडेशनवर प्रचंड अवलंबून राहणे आणि ते अनुकूल न आल्यास निराश होणे.
१३) कुटुंबियांना वेळ, किंमत न देणे.
१४) सतत इतरांशी तुलना करत राहणे.
१५) आपल्या वर्तुळात विविध क्षेत्रातील व खासकरून आपल्यापेक्षा सक्षम व्यक्तींचा समावेश न करणे.
१६) प्रत्येक बाबतीत प्रतिक्रिया देणे, लोकांना माफ करण्याची व सोडून देण्याच्या क्षमतेचा अभाव.
१७) स्वतःचा सातत्याने आढावा न घेणे.
१८) कृती न करता फक्त चिंता, काळजी, रुखरुख करण्यावरच समाधानी राहणे.
१९) सहानुभूतीच्या शोधात राहणे, सहानुभूतीवर समाधानी राहणे.
२०) सुयोग्य तडजोड करण्याच्या क्षमतेचा अभाव.
२१) परफेक्ट वेळ, क्षमता, स्थिती याची वाट पाहत राहणे.
२२) इतरांच्या यशाने आनंदी न होता येणे.
२३ ) सदैव आनंदी न राहता खिन्न, कुरकुरत राहणे. सेन्स ऑफ ह्युमर, विनोदबुद्धी न बाळगणे.
२४) कोणताही प्रकारचे वाचन न करणे.
२५) चालढकल वृत्ती, प्रोक्रस्तिनेशन्
२६) स्वतः व सभोवताल नीटनेटका न ठेवता गबाळेपणाने राहणे.
२७) नाविन्याचा, साहसवादी असण्याचा विचारसुद्धा न करणे.
२८) भूतकाळात व स्वप्नरंजनात रममाण होणे.
२९) छिद्रांन्वेशी वृत्ती.
३०) इतरांच्या प्रयत्नांची, त्यात त्यांना आलेल्या अपयशाची टिंगलटवाळी करणे, आपल्या सोबतच्या लोकांना सक्षम/ प्रोत्साहित न करणे.
क्षमता असूनही अयशस्वी, अल्पयशस्वी, अंडर अचिव्हर, कायम असमाधानी, शक्तिहीन जगण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व आपल्या वर्तनात नकळत पण सहजपणे येणाऱ्या काही बाबींची यादी वर दिलेली आहे. यावर विचार व कृती केल्यास अल्पकाळात तुमच्यात प्रचंड मोठा व आश्चर्यकारक बदल होत जातो हे अनुभवावरून सांगतो.
डॉ प्रशांत भामरे.
दादा आवडायचं हेही एक कारण होतं. कधी पूजा-पाठ नाही, कोण्या बाबाच्या चरणी लीन नाहीत. हातात अंगठी नाही, गंडेदोरे नाहीत.
काम हाच देव आणि काम करणं हीच पूजा.
आज राजकारणात माजलेले धार्��िक स्तोम, दिखाऊ श्रद्धा, घंटा-घोष पाहता, हे जाहीरपणे सांगण्याचं धारिष्ट्य फक्त दादांकडेच होतं.
Supriya Joshi यांची विचार करायला लावनारी पोस्ट
छत्रपती संभाजीनगरला माझी आई असते. तिथे ८ ते १० दिवसांतून एकदा पाणी येते.
आज सकाळी आईशी ��ोलणे झाले तेव्हा तिने सांगितले की, "१० दिवसांपासून पाणी आलेले नाही." आईला दोन आठवड्यातून एकदा टॅंकर बोलवावा लागतो.
भाजपा इथल्या महानगर पालिकेत मागील ४० वर्षांपासून अर्ध्या सत्तेत आहे. यावेळी लोकांनी महानगर पालिकेत भाजपाला पूर्ण सत्ता दिली आहे.
पैठणचे धरण तुडूंब भरलेले आहे, पण पाणी आणायला तेवढ्या क्षमतेची पाईपलाईनच नाही. भाजपाने मागील ४० वर्षात एकही नवा पाईप टाकला नाही. त्यामुळे लोकांना प्यायला पाणी नाही.
तहानलेले लोक पुन्हा पुन्हा भाजपाला निवडून देत आहेत.
यातली दुसरी गंमत अशी की, ५० वर्षांपूर्वी काॅंग्रेसने टाकलेल्या पाईपलाईनमधूनच आजही छत्रपती संभाजीनगरचे लोक पाणी पित आहेत. ही पाईपलाईन १० दिवसांतून एकदा का असेना, पण शहराची तहान भागवत आहे.
ज्या नाथसागरातून शहराला पाणी येते तेही काॅंग्रेसनेच बांधलेले आहे. पण, महानगरपालिका निवडणुकीत लोकांनी काॅंग्रेसला हिश���बातही धरले नाही.
तीन पिढ्यांच्या पाण्याची व्यवस्था करणाऱ्या काॅंग्रेसला लोक शिव्या देत आहेत आणि ५० वर्षात एकही पाईप न टाकणाऱ्या भाजपाचा उदो-उदो करीत आहेत.
ही कुठली मानसिकता आहे?
गेल्या वेळी मी छत्रपती संभाजीनगरला आले होते, तेव्हा भक्त असलेला माझा मामा म्हणाला होता की, काॅंग्रेसने ७० वर्षात काहीच केले नाही. मी त्याला म्हटले, "मामा तुझ्या हातातील ग्लासातले पाणी काॅंग्रेसने दिलेले आहे. ज्या नाथसागरातले हे पाणी आहे, तोसुद्धा काॅंग्रेसनेच बांधलेला आहे. जिथे आज नाथसागर आहे, तिथे काॅंग्रेसने नाथसागराऐवजी नाथमंदिर बांधले असते, तर तू कुठे असतास?"
पाणी पाजण्यासारखे दुसरे पुण्य नाही, असे म्हटले जाते. काॅंग्रेसचे पुण्य कुठे गेले?
कृतघ्नता हा आपला स्थायीभाव आहे का?...
(फोटो : गुगल)
एका सख्या भावा प्रमाणे प्रेम करणारे , साथ देणारे ,चांगल्या वाईट परिस्थितीत डोंगरा सारखे सोबत उभे राहणाऱ्या बाळासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
@vishwajeetkadam
प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस महाविकास आघाडी पॅनेलचे अधिकृत उमेदवार राजेंद्रजी शिरसाट, सतीशजी मुळीक आणि सविता ताई राजपूत यांच्या प्रचारार्थ आज भव्य पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. आमीर शेख यांनी उपस्थिती दर्शवून मतदारांशी थेट संवाद साधला.
"मशाल आणि हात, प्रगतीची नवी साथ!" 🤝🔥
Amir Shaikh Amir Shaikh II Indian National Congress - Maharashtra
#AdvAmirShaikh #ShivsenaUBT #Congress #Prabhag4 #Election2026 #Maharashtra #pune
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीला १ अब्ज रुपयांची मदत; शेतकऱ्यांना दिले ७५ हजार…
नमस्कार मित्रांनो,
सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे भयंकर मोठी पूरस्थिती निर्माण झालेली, उभा महाराष्ट्र त्यावेळेस हळहळला होता. शेतकऱ्यांना जो तो आपपल्या परीने मदत करत होता. अशात मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदत देण्यासाठी लोकांचा ओढा वाढला, सर��ारी पातळीवरून सुद्धा स्पेशल मोहीम राबविण्यात आली, सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापला, आमदारांनी आपले महिन्याचे वेतन दिले, अगदी आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी साखर कारखान्यांना तंबी देऊन एक टन उसामागे १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे सांगितले, शासनाने तसा जीआर काढला.
सहजच मी आपला एक RTI टाकला की ऑक्टोबर २०२५ मधे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये किती रुपये जम�� झाले आणि त्यातील किती रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. तर त्यातून मला मिळालेले उत्तर असे ‘तब्बल १ अब्ज रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा झाले आणि फक्त ७५ हजार रुपये मदत शेतकऱ्यांना दिली’.
आपण दिलेली मदत गरजू पीडित व्यक्तीला पोहचेल असे वाटणाऱ्या देणेकऱ्यांचे काय? किती आशेने त्यांनी पैसे दिले आहेत, कोणी अगदी आपले लग्न साधे करून मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देते, कोणी रिटायर व्यक्ती आपले पेन्शनचे पैसे आणून देतो, कारण त्यांना सरकारवर विश्वास असतो. पण सरकार करतेय काय? माझी तर अ���ी मागणी आहे की सरकारने आपली पारदर्शकता उंचावण्यासाठी एक स्वंतंत्र डॅशबोर्ड विकसित करावा, ज्यात महिन्याला किती पैसे आले अन त्याचा विनियोग कसा झाला हे समाजमाध्यमात जाहीर करावे.
RTI मधून असे उत्तर मिळणे खेदजनक आहे. हा त्या सगळ्या दानकर्त्या लोकांच्या विश्वासाला तडा बसण्याचा प्रकार आहे. इथून पुढे कोणी का पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावे ? स्वतःच परस्पर मदत का करू नये ? याचे उत्तर प्र���ासन देईल का? दिलेच उत्तर तर त्या उत्तराने संकटासोबत दोनहात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही फरक पडेल का ?
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @supriya_sule @VijayWadettiwar @rautsanjay61 @AUThackeray
Truly honoured and delighted to meet Shri Rahul Gandhi ji at his residence, 10 Janpath, Delhi, to personally invite him to my wedding.
Having met him on several occasions before, I continue to be inspired by his humility, warmth, and genuine connect with people. His gracious wishes and blessings made this moment even more special.
To those who say Rahul ji is not accessible — I can confidently say, he always gives time to leaders working with sincerity and hardwork . 🙏❤️
@RahulGandhi
#RahulGandhi #10Janpath #Gratitude #InspiringLeader