बोरगाव ता मालेगाव जिल्हा वाशीम झोने मालेगाव १५६२ येथील तक्रार बोरगाव वार्ड नं १ मध्ये जात असलेल्या लाईनच्या तारा घराच्या भिंतीला स्पर्श होत आहेत आणि घरावरील टीनाचे व ताराचे अंतर हे अंदाजे अर्धा फुट राहले आहेत. पाणी पावसाचे दिवस असल्यामुळे जिवती हानी होण्याची शक्यता आहे.