दादा...
एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंद���ने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला...
घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..
पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.
हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात.
तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ...
आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही.
काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज ���िळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.
दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील...
��ाझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम...!
अटक ते कटक पर्यंत मराठा साम्राज्य पसरलेले होते, असे इतिहासकारांचे मत असून NCERT ने अचानक मराठा साम्राज्याचा नकाशा अभ्यासक्रमातून हटवला आहे, हे अत्यंत निंदनीय आहे. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न आहे.
Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिह���साच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप | nagpur Raje Mudhoji Bhosale alleges on NCERT said unilaterally removed the map from the history book showing the expansion of the Maratha Empire pressure from Rajput families https://t.co/r5hr8hgAYK
आज दादांनी अख्ख्या महाराष्ट्राला रडवलं...
आपल्या जाण्याने विरोधकांसाहित, लहान लेकरं, बाया-बापड्या, वृद्ध, तरुण मंडळ���, सर्वांना रडवणारे नेते खूपच कमी असतात.
अजित दादांची किंमत इथून पुढे महाराष्ट्राला समजेल.
दादा, तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही..💔
#विकासपर्व
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
The removal of the Maratha Empire’s map from NCERT textbooks is an attempt to erase Maratha history. I urge all Marathi leaders, scholars, and Maratha royal families to unite and take a firm stand. This is a collective fight for our #SaveMarathaHistory your support is essential.
��ाझ्या राजांचा "स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण" प्रगतीपथावर..! 🚩
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘‘छावा’’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच ��ूर्णाकृती पुतळा अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ आपल्या पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. देव-देश अन् धर्मासाठी समर्पित जीवन जगण्याची प्रेरणा ही शंभूसृष्टी युगानुयुगे देत राहणार आहे. महाराजांच्या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. ही शंभूसृष्टी माझ्या सामाजिक व राजकीय जीवनातील एक सुवर्णपर्ण म्हणून अधोरेखित होईल, यात शंका नाही.
जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभूर���जे..! 🚩🚩🚩
#StatueOfHindubhushan #ChhatrapatiSambhajiMaharaj #LegacyOfShivaji #HindaviSwarajya #ShambhuRaje #PrideOfBharat #InspirationForGenerations #GloryOfMarathaEmpire #ShivPremi #JaiJijau #JaiShivray #JaiShambhuraje #PCMCHeritage #MarathaPride #HistoryInMaking #PimpriChinchwad #Pune
If the west thinks that it can order India to sit quiet after arming Pakistan through an IMF aid at a time when Indian civilians are under attack, then it must understand that the time of their control over India is over. This is New India. We care about the safety and security of our people more than anything else.
होळीच्या या पवित्र अग्नी मध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांती नांदो. सर्वांना होळी सणाच्या मंगलमय शुभेच्छा
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे. या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहिरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रीपदच देऊ नये, अशी मागणी आम्ही अडीच महिन्यांपूर्वी केली होती. मात्र लोकभावना बासनात गुंडाळून मुंडेला मंत्रिपद दिले गेले. राजीनाम्याच्या मागणीकडेही अडीच महिने दुर्लक्ष केले गेले. किंचितही नैतिकता असती तर अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा दिला गेला असता. मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का ? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे !
सातारा नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष आमचे वडील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भोसले यांची आज पुण���यतिथी.
आदरणीय महाराजांनी आम्हास दिलेला आदर्श जनसेवेचा वसा व केलेले संस्कार हे आमच्या आयुष्याची सर्वात मोठी शिदोरी आहे. त्यांना विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा.
#विनम्रअभिवादन
��त्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात.
शून्यातून स्वराज्य उभारुन नवा इतिहास रचणाऱ्या शिवरायांनी दाखवून दिलेल्या मार्गावरुन चालण्याचा निश्चय करुयात. संपूर्ण देशवासियांना शिवजयंतीच्��ा मंगलमय शुभेच्छा.
#शिवजयंती_२०२५
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्या��ना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.
I pay homage to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti.
His valour and visionary leadership laid the foundation for Swarajya, inspiring generations to uphold the values of courage and justice. He inspires us in building a strong, self-reliant and prosperous India.