प्रभाग क्रमांक २८ मध्ये आज पिण्याचे पाणी संपूर्ण गढूळ व घाण आले आहे,
लवकर प्रोब्लेम सॉलव्ह करून चांगले पाणी पुरवठा करावा ही नम्र विनंती, नाहीतर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो.
@mybmcWardRS@mybmc@BmcCommissioner
प्रभाग क्रमांक २८ मधील पाल शाळेच्या बाजूला शौचालय टाकी पूर्ण भरून चेंबर मधून घाण बाहेर रस्त्यावर आली आहे व लहान मुले तिथून ये जे करत आहेत.
तरी तातडीने माणसे पाठवून साफ करून द्यावे ही विनंती.
प्रशांत जयसिंग कोकणे
(उपविभागप्रमुख)
@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra
तक्षशिला बुद्ध विहार श्रीराम नगर येथील रोडवरील झाड ही खूप उंच व फांद्या सर्वांच्या घरावर आहेत तिथे मोठे नुकसान होऊ शकते म्हणून तातडीने झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी ही नम्र विनंती.
@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra
प्रशांत जयसिंग कोकणे
(उपविभागप्रमुख)
9967448306
जनशक्ती चाळ,हनुमान नगर कांदिवली पूर्व येथे उघड्यावर सर्व वायर आहेत ब्रीज चे काम चालू असल्यामुळे तरी @Adani_Elec_Mum यांनी त्वरीत तिथे आपली माणसे पाठवून ते थोडे नागरिकांना हानी होणार नाही हे पाहुन ऊपाय योजना कराव्या ही नम्र विनंती.
प्रशांत जयसिंग कोकणे
(उपविभागप्रमुख)
9968448306
प्रभाग क्रमांक २८, तक्षशिला बौद्ध विहार समोर, श्रीराम नगर ड्रेनेज लाईन फुल झाली आहे, तातडीने गाडी पाठवून साफ करून द्यावे ही विनंती.
प्रशांत जयसिंग कोकणे
(उपविभागप्रमुख)
@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra
प्रभाग क्रमांक २८, जय भवानी चाळ, हनुमान नगर कांदिवली पूर्व येथे झाडांच्या फांद्यांची छाटणी करून मदत करणे, अन्यथा नुकसान होऊ शकते.
संपर्क 9702341165
प्रशांत जयसिंग कोकणे
(उपविभागप्रमुख)
@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra
हनुमान नगर,कदम वाडी SRA ईमारत, श्री.अयप्पा मंदिर समोरील ही DP आहे तिचे दरवाचे कित्येक दिवस उघडे आहेत, तरी @Adani_Elec_Mum नी याची दखल घेऊन तातडीने ते बंद करून घ्यावे अन्यथा कोणाचा हात तिथे लागून मोठी जीवित दुर्घटना होऊ शकते.
प्रशांत जयसिंग कोकणे
(उपविभागप्रमुख)
9967448306
प्रभाग क्रमांक २८, आकुर्ली रोड , हनुमान नगर, वडार पाडा रोड नंबर 2 समोर व महिंद्रा येलो गेट समोर मेन रोड वर खड्डे पडले आहेत त्यात पाणी साचत आहे त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.
@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra
प्रभाग क्रमांक २८, महिंद्रा येलो गेट समोर रोड जेतवन बुद्ध विहार मार्ग येथे मोठा खड्डा आहे.
लवकर बुजवावा नाहीतर मोठी दुर्घटना होऊ शकते.
@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra
मुंबई मध्ये मॅनहोल उघडे राहिल्यामुळे दुर्घटना घडली आपल्या इथे असे घडायला नको म्हणून प्रभाग क्र.२८ जेतवन बुद्धबिहार मार्ग ते कदमवाडी SRA ईमारत,आकुर्ली रोड,वडार पाडा रोड न.2 ते श्रीराम नगर,स्मशान भूमी सर्वत्र माणसे पाठवून कुठे जाळ्या तुटल्या आहेत ते चेक करून नीट करावे
@mybmcWardRS
प्रभाग क्रमांक २८ मधील श्री.अय्यप्पा मंदिर समोर गटार ड्रॅनेज लाईन जाळी तुटली आहे ती लवकरच लवकर दुरुस्ती झाली पाहिजे, नाहीतर रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता आहे.
@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra
प्रशांत जयसिंग कोकणे
(उपविभागप्रमुख)
प्रभाग क्रमांक २८,पाल शाळेच्या बाजूच्या पुलाची अतिधोकादायक अशी स्थिती निर्माण झाली आहे.दुसरा शंकर मंदिर जवळील ब्रीज बनायला टाईम आहे व ह्या पुलाचे काम त्या नंतर चालू होणार आहे,माझी @mybmc@mybmcWardRS विनंती आहे,पावसात अश्या धोकादायक ब्रीज चा वापर त्याची डागडूजी करून करायला द्यावा
हनुमान नगर, कांदिवली पूर्व,श्री.अय्यपा मंदिर च्या बाजूला स्वयंभू शंकर मंदिर पर्यंत पथदिवे बंद झाले आहेत मागील 2 दिवसांपासून तरी तातडीने चालू करून नागरिकांना मदत करावी!!
@Adani_Elec_Mum
प्रशांत जयसिंग कोकणे
(शिवसेना उपविभागप्रमुख)
मोबाईल 9967448306
प्रभाग क्रमांक २८,हनुमान नगर,राधाकृष्ण सोसायटी बनारसी हाॅटेल समोरील गल्लीतील अतिशय वाईट परिस्थिती होती काल रात्री पहिल्या पावसात,
तातडीने उपाय करून नागरिकांना पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये असे काम करून देणे.
@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra
आपला नम्र,
प्रशांत जयसिंग कोकणे
प्रभाग क्र.२८ मधील फसव्या नालेसफाई मुळे आज पावसाची सुरवात होताच सर्वत्र पाणी साचायला सुरुवात झाली आहे., लोकांना मोठ्या अडचणी समोर जावे लागत आहे.मनपा ने त्या कॉन्ट्रॅक्टर चे बील पास करू नये व सफाई आर साऊथ च्या वॉर्ड ऑफिसर नी नीट करून घ्यावी.
@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardRS
प्रभाग २८ श्रीराम नगर येथे वर्मा कॉन्ट्रॅक्टर ने हिंदू स्मशान भूमि समोर, साई बाबा मंदिर त्याच्या दुकानाच्या बाजूला भर रस्त्यावर रेती विटा ठेवून छोटा टेम्पो पार्क केला आहे तरी आपण तातडीने कायदेशीर कारवाई करावी!!
@mybmcWardRS@MumbaiPolice@mybmc@MMVD_RTO
हनुमान नगर कांदिवली पूर्व वॉर्ड क्रमांक २८ मिलिंद विकास वसाहत समोरील रोड वरील जाळी तुटली आहे दुखापत होऊ शकते लवकर नीट करून द्यावी ही नम्र विनंती!!
@mybmc@mybmcWardRS@CMOMaharashtra@ShivSenaUBT_