आपके आस-पड़ोस की सारी ख़बरें... अब आपकी उंगलियों पर
किसी भी पिनकोड की ख़बरें... अब आपके स्क्रीन पर
ब्रेकिंग न्यूज अलर्ट, लाइव वीडियो...
AI तकनीक से लैस सिर्फ PINEWZ पर
ऐप डाउनलोड करें: https://t.co/mGM4SqukdA (USE BITLY)
वेबसाइट पे जायें: https://t.co/fxK0a23noy
Special Report | मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; निकालानं सगळेच आश्चर्यचकीत
#specialreport#massajog#santoshdeshmukh#bypollelectionnews#Zee24Taas#MarathiNewsTodayLive#maharashtrapolitics
पवनचक्कीच्या खंडणीच्या वादातून हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी यांचा पोटनिवडणुकीत पराभव झालाय. देशमुखांना न्याय मिळावा म्हणून जिवाचं रान करणा-या गावक-यांनी गावचा कारभारी मात्र दुसरा निवडलाय. मस्साजोगच्या या निकालानं सगळेच आश्चर्यचकीत झालेत.
*पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कोट्यावधी रुपयांची सरकारी जागा हडपण्याचा डाव* *सातबाऱ्यातील बदल करत पार्थ पवार यांच्या कंपनीला जागा? झी 24 तासचा पर्दाफाश....*
*Zee24Taas Exclusive News | या वर्षातली सर्वात मोठी बातमी; ऑपरेशन ७/१२*
https://t.co/STCMiollTx