Every phone now carries a voice of courage.
Every social media post is a sign of resistance.
The revolution starts from your screens.
Cockroaches, don’t ever put that phone down! 📱🪳
#CJP2029
लाडक्या बहिणींनो १५००/- रुपय��� मिळाले असतील तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे एक पुस्तक खरेदी करून वाचा…!
आज जो मान सन्मान मिळतोय तो कोणामुळे समजेल…💯✌️
#SavitriBaiPhuleJayanti
माणुस कसा मेला, काल गर्दीत गेला !
गर्दी कशाची, क्रिकेटच्या विजयाची !
विजय कशाचा, खरेदी केलेल्या खेळाडू टीमचा !
टीम कुणाची, टीम भक्कम पैसे असलेल्या माणसाची !
मालक कुणाचे, भांडवलशाही व्यवस्थेचे !
व्यवस्था कुणाची, मूठभर लोकांची !
आभाळावर प्रेम करताना कडाडनाऱ्या विजांना टाळता येत नाही शांताराम ! मी आभाळ निवडलं म्हणजे फक्त पाऊस हवा. विजा नको असं म्हणून चालत नाही. निरभ्र आकाश आपलं मानलं त��ं भरलेलं आभाळ सुद्धा आपलंच म्हणता यायला हवं पावसाचा आनंद हवा हवासा तसं आलेल वादळ सुध्दा सहन करण्याची तयारी असायला हवी.
याच मुलींना हक्क आहे
मुलाकडे किती शेती आहे विचारायचा
.
जिला मातीची कदर.....तिलाच हक्क आहे🔥
.
आजकाल लग्न करताना ज्या मुलींना शेती चं काहीच माहिती नाही त्या मुली पण आदी विचारतात शेती किती आहे 🔥😂