हे आपल्या पुण्यात होतंय. इंस्टाग्राम वर याचे शेकडो व्हिडीओ आहेत. हजारो लोक याला उपस्थित राहतात. सरकार कुठे आहे? अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठे आहे? तमाम पुरोगामी ब्रह्मवृंद कुठे आहे?
लाज कशी वाटत नाही......
तिकडं पुंच्छ मध्ये 15 जण मृत्यूमुखी पडलेत तर 50 च्या आस��ास गंभीर जखमी आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या मध्ये लहान मुलेही आहेत.
हा असंवेदनशील पणाचा कळस आहे. हे मोदींनाही आवडणार नाही. हे पोस्टर ताबडतोब काढून टाकावे.
Aerobic व्यायाम व Anerobic व्यायाम असे दोन प्रकार असतात.
▫️एरोबिक:- सतत, मध���यम तीव्रतेचा (जसे चालणे, सायकल) – शरीर ऑक्सिजन वापरते.
▫️अॅनअॅरोबिक:- थोडक्यावेळात तीव्र (जसे वजन उचलणे, स्फोटक धाव) – ऑक्सिजनशिवाय ऊर्जा निर्मिती.
- कार्डिओ चांगलच आहे, पण ह्याचा फॅट लॉसशी फार संबंध नाही, हार्ट साठी उत्तम. ह्याचं कारण म्हणजे, कार्डिओ करत असताना जे काही कॅलरीज बर्न होतील ते ती क्रिया करेपर���यंतच होतात.
- पण त्याचबरोबर, जर तुम्ही रोज १० सूर्यनमस्कार घातले, डीप्स मारले, उठक बैठका केल्या (मी सगळं घरगुती सांगितलय), तर फॅट लॉस हा दिवसभर सुरू राहतो, तो फक्त ती क्रिया करतानाच नाही राहत. त्यामुळे, चालणं सुरू असुदेच, पण स्न्यायू बळकट करण्यावरही भर द्या.
- असं केल्याने, सगळी रक्तात असलेली साखर (डायबिटीज) ही मसल कडे वळवली जाते (muscle is best storage for glucose) आणि अर्थातच, डायबिटीज रिवर्सल ला येतो.
📍जिम लाव���ा आलं तर उत्तमच (zomato वर होणाऱ्या खर्चापेक्षा ह्यात इन्वेस्ट केलेले चांगलेच), पण घरगुती उपाय वर सांगितल्याप्रमाणे ही बरेच आहेत व तसं नक्कीच करू शकता. 🙂
पुंच्छ मध्ये पाकिस्तान च्या गोळीबारात 4 लहान मुलांसहीत 15 जण मृत्यूमुखी, 43 जखमी 💔
क्रिकेटर्स, बॉलिवूड शेळीब्रिटि कडून 0 ट्विट
गोदी मीडिया कडून 0 कव्हरेज
मोदी आणि सरकारने याच उत्तर लवकर द्यायला हवं.
मुसलमाननी मारले म्हणून गळा काढणारे 'संघी' आज स्ट्राईक करुन बदला घेतलेल्या धर्माने मुसलमान असलेल्या सोफिया मॅम यांचे का अभिनंदन करत नसतील...
पक्षाचा अजेंडा महत्वाचा की देश 🤔
जम्��ू-कश्मीर के पुंछ सेक्टर में LOC के पास स्थित गुरुद्वारा साहिब पर पाकिस्तान की ओर से बम से हमला किए जाने की खबर मिली है।
#dblive #LOC #JammuKashmir #BhagwantMann