@nitingodbole साम्यवादाच्या ऐन भराचा काळ होता तो. त्यामुळे उर्दूवूड असला भंपकपणा राजरोस करायचं. आता असला भंपकपणा असलेला चित्रपट काढला तर शंभर टक्के आपटणार. हिंदूंना मुर्ख बनवायचे दिवस संपले.
@prasadvedpathak रस्त्यावर ओढलेले पांढरे पटट्टे पाहून वेडेपिसे कोण झाले होते? दिमागी नक्षल टोळी मधे राग, अधीरपणा कमालीचा वाढला आहे. याच अनावर रागामुळे त्यातील काहींना भविष्यात heart attack देखील येऊ शकतो.
@pravin__writes सगळं काही Congress नी केलं असा विचार करणं म्हणजे एक प्रकारचा मानसिक रोग आहे. एवढं सगळं जर Congress नी केलं तर प्रत्यक्षात दिसतं का नव्हतं. साधी अनेक लोकांची बॅंक खाती पण नव्हती. नाराज फूफा सारखं रडगाणे गात बसण्याशिवाय दुसरे काही उद्योग नाहीत Congress ला.