धक्कादायक आहे.
गूळ असो की दूध. रोज लागणाऱ्या गोष्टी. लहान लेकरांपासून सगळ्यांना लागणाऱ्या.
मग, एखादा कार्यक्षम अधिकारी येण्याअगोदर काय चालू होतं?
यंत्रणा काय करत होत्या?
ह्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचं लक्ष होतं की नाही?
#महाराष्ट्र#प्रशासन#भेसळ
‘मैत्री’ च्या कामातल्या आमच्या मेळघाटमित्रांशी संपर्क होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते.
आज २८ वर्षांनी चिलाटीतल्या आमच्या मित्रांशी चिलाटीतून संपर्क होऊ शकतो आहे. नुकतीच ही सेवा सुरु झाली आहे.
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !
आमच्या मेळघाटातील मित्रांनी प्रजासत्ताक दिवस साजरा करताना संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आपल्या स्वत:च्या कोरकू भाषेत केले..
#मेळघाट#प्रजासत्ताकदिन#भाषा
@anilshidore ‘मैत्री’ च्या कामातल्या आमच्या मेळघाटमित्रांशी संपर्क होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते.
आज २८ वर्षांनी चिलाटीतल्या आमच्या मित्रांशी चिलाटीतून संपर्क होऊ शकतो आहे. नुकतीच ही सेवा सुरु झाली आहे.
कधी बैठे तर कधी सांघिक खेळ, चित्रकला, रंगकाम, मातीकाम,कातरकाम, गोष्ट ऐकणं, गायन, नृत्य, सापशिडी, पत्ते यासारखे अनेक मनोरंजनाचे विविध पर्याय असताना यंत्रांशी किंवा गॅजेटशी मुलांनी मैत्री करणं हे घातक आहे. त्यासाठी अनेक शिबिरं भरवली जातात पण त्याची गरज अधिक आहे यात शंका नाही.
Our friends got an opportunity to meet @bhadipa co-founder Sarang Sathaye @sarangsathaye and gift @maitripune totes to him.
आमच्या मित्रांना BhaDiPa सह-संस्थापक सारंग साठे @sarangsathaye यांना भेटण्याची आणि totes देण्याची संधी मिळाली. (1/2)
She appreciated MAITRI’s work in Melghat and in more than 20 natural disasters. She also admired the spirit of volunteerism which is a foundation of MAITRI.
मराठी वृत्तपत्रं आणि माध्यमांना विनंती की ज्ञानाच्या क्षेत्रात जगात अदभुत गोष्टी घडत असतात. जसं की जेम्स वेब्ब दुर्बिणीनं विश्वाच्या एका टोकाची काढलेली छायाचित्रं.. अशांचंही वृत्तांकन मराठीत यावं.. किती दिवस आपण फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, आलेले खासदार ह्याची चर्चा करत बसणार?
Our volunteer and trustee Sanjay Risbood met the Honourable Ambassador of Austria to India Katharina Wieser @AmbWieserIndia at the Austrian embassy in New Delhi. @AustriainIndia
He presented her an eco friendly bag of MAITRI and discussed with her, 25 years of MAITRI’s journey.
असं म्हणतात की नासानी बसवलेल्या जेन्स वेब्ब दुर्बिणीनं जगाच्या, विश्वाच्या, ब्रह्मांडाच्या फार दूरची छायाचित्रं काढली आहेत.. त्यातलं हे पहिलं चित्र... म्हणतात की १३०० कोटी प्रकाशवर्ष इतक्या दूरची ही चित्रं आहेत.. किती अदभुत आहे हे ! अजून शोधा खूप विस्मयकारक आहे हे !!
#MaharashtraRains
हिंगोली जिल्ह्यातल्या कुरूंदा गावात (तालुका वसमत) शनिवारी पहाटे, ९ जुलैला झालेल्या ढगफुटीमुळे १००० + लोक स्थलांतरित झाले, जनावरे वाहून गेली, गावातली बरीच मातीची घरे पडली.. (1/5)
"मैत्री" नी सामाजिक कामाची एक वेगळी वाट निर्माण केली. त्याला आता २५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं आज त्या वाटेवरच्या आठवणी जागवण्याचा दिवस आहे.. पुढची वाट कदाचित इथूनच सापडेल.. अवश्य या. आज पुण्यात २५ जूनला सायंकाळी ६:०० वाजता, न्यू इंग्लीश स्कूल, टिळकरोड येथे.. @Maitripune