@prajaktdada महावितरण विद्युत सहाय्यक भरती जाहिरात क्र- 04/2019 च्या वेटिंग लिस्ट मधून आम्हा निवड झालेल्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी होऊन ही प्रलंबित असलेल्या नियुक्ती मिळवून देण्यासाठी शासनाने योग्य निर्णय घेऊन गोरगरिबांच्या मुलांच्या बेरोजगारीची समस्या सोडवावी..
@prajaktdada@InfoChandrapur दादासाहेब विद्युत सहाय्यक प्रतीक्षा यादी तील मुलं झोन वाईस लिस्ट ची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. अगोदरच तीन वर्ष वाया गेलेले आहेत आमचे ! तुम्हाला आग्रहाची विनंती आहे साहेब महावितरण ला सां��ून झोन वाईस लिस्ट लवकरात लवकर लावावी.🙏🙏🙏🙏🙏🙏
@prajaktdada दादासाहेब विद्युत सहाय्यक प्रतीक्षा यादी तील मुलं झोन वाईस लिस्ट ची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. अगोदरच तीन वर्ष वाया गेलेले आहेत आमचे ! तुम्हाला आग्रहाची विनंती आहे साहेब महावितरण ला सांगून झोन वाईस लिस्ट लवकरात लवकर लावावी.🙏🙏🙏🙏🙏🙏
@prajaktdada@InfoNagpur आदरणीय साहेब...
विद्युत सहायक प्रतीक्षा यादी कार्यान्वित करून आम्हा सर्व उमेदवाराचे कागदपत्रे पडताळणी करण्याचे महावितरणआला आदेश द्यावे 🙏
आणि आमची नोकरीची 3 वर्षांपासून प्रतीक्षा थांबवावी हि आपणास नम्र विनंती.🙏🙏.!!
धन्यवाद🙏🙏
@prajaktdada@InfoNagpur विद्युत सहाय्यक दुसर्या निवड यादीतील मुलांची zonal list लावावी ही विनंती आनि लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी अशी विनंती आहे.. 3 वर्षापासुन बेकार जिवन जगत आहोत आता तरी न्याय मिळावा हीच अपेक्षा...
@NitinRaut_INC नमस्कार साहेब, विद्युत सहायक लिस्ट लागायला आज 15 दिवस झालेत अजूनही document verification साठी झोन wise लिस्ट लावण्यात आली नाlहीये महावितरण कडून तरी साहेब लवकर document verification करून आम्हाला जॉइनिंग द्यावी विनंती*
@NitinRaut_INC नमस्कार साहेब, विद्युत सहायक लिस्ट लागायला आज 15 दिवस झालेत अजूनही document verification साठी झोन wise लिस्ट लावण्यात आली नाlहीये महावितरण कडून तरी साहेब लवकर document verification करून आम्हाला जॉइनिंग द्यावी विनंती*
@prajaktdada@GadakhShankarao नमस्कार साहेब, विद्युत सहायक लिस्ट लागायला आज 15 दिवस झालेत अजूनही document verification साठी झोन wise लिस्ट लावण्यात आली नाlहीये महावितरण कडून तरी साहेब लवकर document verification करून आम्हाला जॉइनिंग द्यावी विनंती*
@prajaktdada@Jayant_R_Patil नमस्कार साहेब, विद्यु��� सहायक लिस्ट लागायला आज 15 दिवस झालेत अजूनही document verification साठी झोन wise लिस्ट लावण्यात आली नाlहीये महावितरण कडून तरी साहेब लवकर document verification करून आम्हाला जॉइनिंग द्यावी विनंती*
@prajaktdada@InfoPalghar NitinRaut_INC साहेब आम्हा शेतकरी कुटुंबातील मुलांना #विद्युत_सहाय्यक_भरती ची प्रतिक्षा यादी जाहीर करून न्याय दिल्याबद्दल खुप खुप आभारी आहोत,त्यासोबतच आम्ही तीन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या निवड यादीतील मुलांना तात्काळ कागदपत��रे तपासणी करून नियुक्त्या द्याव्यात.@MSEDCL """""
@KrushnaBhoyar1@prajaktdada साहेब आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे आम्ही खरे गुणवंत दुसऱ्या यादी ची चातकाप्रमाणे वाट पाहत आहोत
आपण आम्हाला विद्���ार्थ्यांना आश्वासित केलं होतं की नोव्हेंबर च्या अखेरपर्यंत तुमची दुसरी यादी लावू
आपण दिलेला शब्द आपण पाळावा एवढीच अपेक्षा. ..🙏