छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत ❤️ | ९६ मराठा | ELECTRICAL ⚡ ENGINEER | GYM 🏋️ is Life | Reader 📚 | फक्त वेळच नाही तर वेळेबरोबर माणूसपण बदलतो. |
🖤❤️🙂
तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा थ्रेड नक्की वाचा :-
तुम्हाला नोकरी मिळवून देण्यासाठी चॅट जीपीटी ( ChatGPT ) तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरू शकते फक्त तुम्हाला योग्य प्रॉम्प्ट वापरता आले पाहिजे. ChatGPT च्या वापरात प्रॉम्प्ट हा अतिशय महत्वाचा घटक असतो. त्याच्या ज्ञाना अभावी लोक एकतर ChatGPT चा वापर निव्वळ गुगल किंवा इतर सर्च इंजिन सारखा करतात ( जो ए आय चा अपमान आहे 😀 ) किंवा गार्बेज इन गार्बेज आउट सारखं निरुपयोगी टाकुन निरुपयोगी मिळवत राहतात.
आपल्या नोकरीसंदर्भात चॅट जीपीटीची परफेक्ट मदत मिळविण्यासाठी काही रेडिमेड प्रॉम्प्टस खाली देत आहेत ते फक्त कॉपी पेस्ट करून वापरा म्हणजे आपल्याला अपेक्षित प्रतिसाद मिळेल.
@amazonIN
मी युनिक या कंपनीचा ॲमेझॉन वरून मागवला होता.त्याची डिलिव्हरी डेट आजची होती.ॲमेझॉन कडून मला त्याचा कोणताही मेसेज आला नाही की तुमचे प्रॉडक्टची डिलिव्हरी आज होणार आहे.
ॲमेझॉन ॲप मध्ये सुद्धा हे दाखवत होते की तुमच्या प्रॉडक्टची डिलिव्हरी आज होणार आहे.