तुझ्या दर्शनाची आस... कधी थांबायची नाही
उभ्या जन्मात विठ्ठला... वारी चुकायाची नाही
लागलीया आस, तुझ्या दर्शनाची
चालतो मी वाट, पायी पंढरीची
नको बघू परीक्षा पांडुरंगा
तुझ्या लाडक्या भक्ताची🙏🙏💐💐🥹
#आषाढी#पांडुरंगा#राम_कृष्ण_हरी 🙏
After getting 305 Million Views, 16 Million Likes and 6.7 Million Shares in the last 24 Hours, the OG Influencer is back with another banger🔥
Hate him as much as you want, NO ONE else can pull something like this!
@narendramodi ❤️
विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेमभाव
तुटला हा संदेहो, तुटला हा संदेहो
भवमुळ व्याधिचा, भवमुळ व्याधिचा
म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार
कृष्ण हरी श्रीधर
कृष्ण हरी श्रीधर हेचि नाम आम्हा सार
म्हणा नरहरी उच्चार
संसार तरावया, प्रेमभाव
विठ्ठल आवडी प्रेमभाव
विठ्ठल नामाचा रे टाहो
#वारी
पुंडलिक नामदेव
श्री ज्ञानदेव
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल
तू ध्यानी जरा ठेव
ध्यानी जरा ठेव
जिथे भाव तिथे देव
चल भेटू विठ्ठल रखुमाईला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल
#वारी
या पोस्ट वर कारवाई का करण्यात येऊ नये?
जखमी तरुणी व्हेंटिलेटर वर होती..
ती आता शुद्धीवर आली आहे..
व्हेंटिलेटर पण काढले आहे..ती सुखरूप आहे.
@PrakashGade13@The_NikhilB
जेथे जातो तेथे तू माझा सांगात
चालविसी हाती धरूनिया
चालो वाटे आम्ही तुझाचि आधार
चालीविसी भार सवे माझा
बोलो जाता बरळ करिसी ते नीट
नेली लाज धीट केली देवा
अवघे जन मज झाले लोकपाळ
सोइरे सकळ प्राणसखे
तुका म्हणे आता खेळतो कौतुके
झाले तुझे सुख अंतर्बाही
#वारी
Every movement eventually reveals what it was built on.
The CJP seems to be entering that phase.
Wangchuk is distancing himself. Dahiya has had enough.
Weak foundations. Predictable outcome.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
#वारी
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग...
#वारी
To all the celebrities, influencers and self-appointed guardians of democracy suddenly worried about India's education system:
How many of you celebrated India's 5 gold medals at the International Physics Olympiad earlier this month?
Fake outrage gets engagement. Excellence doesn't.