Today's Rail Roko Andolan by @IYC at Shivaji bridge station New Delhi .National Co ordinator of @iyc_yprd Shree @prathameshabnav ji protest for #AgnipathWapasLo Scheme .
We are extremely proud of all your efforts .
@ANI
Warm birthday wishes to the Leader of the Opposition in the Lok Sabha, an inspiration to millions of young Indians, and a steadfast advocate for social justice, Shri Rahul Gandhi. 💐🎂
Through his tireless efforts for caste census and his historic journeys across the country, covering thousands of kilometers through the Bharat Jodo Yatra and Bharat Jodo Nyay Yatra, he has carried the message of Equality, Fraternity, and Unity, connecting millions of Indians and strengthening the idea of a united India.
Wishing him good health, long life, and continued strength in his service to the nation. 🇮🇳
#HappyBirthdayRahulGandhi
#RahulGandhi
@RahulGandhi@IYC@IYCMaha
कर्नाटक काँग्रेसचे खंबीर नेतृत्व, अष्टपैलू संघटक आणि जनमानसातील लोकप्रिय नेते मा. डी. के. शिवकुमार जी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!
आपल्या अफाट जनसंपर्काच्या, रणनीतीच्या आणि अहोरात्र घेतलेल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी हा सन्मान मिळवला आहे. त्यांच्या कुशल आणि दूरदृष्टी नेतृत्वाखाली कर्नाटक राज्य विकासाच्या एका नव्या आणि उज्ज्वल पर्वाकडे वाटचाल करेल, असा ठाम विश्वास आहे.
पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा!
#DKShivkumar #CMDKshiblvkumar
📍 कोल्हापूर,
NEET आणि CBSE परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर येथे युवक काँग्रेसचा कॅडल मार्च काढण्यात आला. यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा उदय भानु चीब जी, महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आमदार सतेज पाटील साहेब, माजी आमदार ऋतूराज पाटील व महाराष्ट्राचे प्रभारी मा अजय छिकारा जी, व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
NEET पेपर लीक आणि CBSE परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात आज पुणे येथे भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. उदय भानु चीब जी यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली एक भव्य "मशाल मोर्चा" काढण्यात आला!
देशातील लाखो होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात युवकांचा हा आक्रोश पुण्याच्या रस्त्यांवर स्पष्टपणे दिसून आला.
प्रमुख मागणी:
या महाघोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, या मागणीसाठी संपूर्ण पुणे शहर युवा काँग्रेसच्या घोषणांनी दणाणून गेले.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि न्यायासाठी आमचा हा संघर्ष असाच सुरू राहील!
महाराष्ट्र युवक काँग्रेसने मे महिन्यात 1मे रोजी एक कार्यक्रम पुण्यात घेतला तो संवाद होता आणि त्या दिवसापासून आज 31 मे पर्यंत सातत्याने रोज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शने, आंदोलने, पदयात्रा, संवाद कार्यक्रम चालू आहे.
Well-done @IYCMaha@imshivrajmore
जो पूछते थे "कहाँ है कांग्रेस?".. आज वो पुणे की सड़कों का ये सैलाब देख लें🔥
पेपर लीक माफियाओं के सरपरस्त धर्मेंद्र प्रधान के खिलाफ @IYC ने आर-पार की जंग छेड़ दी है✊ छात्रों के भविष्य से खिलवाड़ अब और बर्दाश्त नहीं होगा!
जब तक 'लीक प्रधान' की बर्खास्तगी नहीं होती, हमारा यह देशव्यापी मोर्चा थमेगा नहीं🇮🇳
देश में लगातार पेपर लीक हो रहे हैं, लेकिन इसके जिम्मेदार आज भी सरकार में मंत्री बने बैठे हैं, उनकी कोई जवाबदेही नहीं तय की जा रही।
इसी के विरोध में आज पुणे में IYC अध्यक्ष @UdayBhanuIYC जी के नेतृत्व में युवा साथियों ने छात्रों के हक में आवाज बुलंद की।
पेपर लीक न सिर्फ छात्रों के साथ अन्याय है बल्कि उनके सपनों को तबाह करना भी है और इसके लिए कोई माफी नहीं है।
📍 महाराष्ट्र
पुणे में IYC के राष्ट्रव्यापी "हल्ला बोल" आंदोलन में उमड़ी यह भीड़ किसी राजनीतिक कार्यक्रम की नहीं, बल्कि छात्रों के गुस्से की आवाज़ है।
NEET, CBSE, SSC-GD से CUET तक, पेपर लीक से टेंडर घोटालों तक..
लीक प्रधान ने भारत की शिक्षा व्यवस्था को पूरी तरह तबाह कर दिया है।
धर्मेन्द्र प्रधान की बर्खास्तगी तक
अब ये सड़कें हम सूनी नही होने देंगे।
जब तक छात्रों को न्याय नहीं मिलेगा, हमारी यह मशाल बुझेगी नहीं🔥
आज पुणे में @IYC के राष्ट्रव्यापी आंदोलन के तहत हजारों युवाओं ने हुंकार भरी है✊
हर परीक्षा में घोटाला और पेपर लीक अब इस देश की नियति नहीं बन सकता.. जवाबदेही तय करनी होगी!
'लीक प्रधान' की बर्खास्तगी ही अब एकमात्र रास्ता है!
🔥 NEET पेपर लीक व CBSE पेपर घोटाळ्याविरोधात भव्य मशाल मोर्चा 🔥
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपर लीक माफिया आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. उदय भानु चीब जी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. शिवराज दादा मोरे, महाराष्ट्र प्रभारी मा. अजय चीकारा, सहप्रभारी मा. नवज्योत संधू आणि मा. शांभवी शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली हा मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.
📍 मार्ग : काँग्रेस भवन, पुणे ते झाशीची राणी पुतळा
📅 दिनांक : ३१ मे २०२६
🕯️ आंदोलन : भव्य मशाल मोर्चा
NEET पेपर लीक, CBSE पेपर घोटाळा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या खेळाविरोधात आवाज उठवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
"विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी... मशाली पेटतील, संघर्ष उभा राहील!"
#MashalMorcha #NEETPaperLeak #CBSEScam #YouthCongress #MaharashtraYouthCongress #Pune
@UdayBhanuIYC@AjayChhikara9@IYC@IYCMaha
पुणे विमानतळावर मा. उदय भानु चीब जींचे उत्साहात स्वागत
भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. उदय भानु चीब जी हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीसाठी व त्यानंतर आयोजित मशाल मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पुणे येथे आले.
यावेळी पुणे विमानतळावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. शिवराज दादा मोरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी मा. अजय छिकारा जी, सहप्रभारी नवज्योतसिंग जी, उमेश पवार यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
@UdayBhanuIYC@IYC@AjayChhikara9@imshivrajmore@IYC@IYCMaha
पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता पुण्यातही विषारी दारूमुळे एकूण 14 जणांचा मृत्यू!
राज्यात एकापाठोपाठ एक निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना 'राज्य उत्पादन शुल्क विभाग' नक्की काय करत आहे? अवैध दारूचे धंदे राजरोसपणे सुरू असताना प्रशासन ढिम्म का?
जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या दोषींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई झालीच पाहिजे!
#PuneNews #HoochTragedy #PimpriChinchwad #ExciseDepartmentFailure #Maharashtra
@abpmajhatv@lokmat@saamTVnews@LokshahiMarathi@zee24taasnews
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि कष्टाशी खेळणाऱ्या 'NEET पेपर फुटीच्या' निषेधार्थ आज सोलापूर येथे युवक काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हक्कावर मारलेला हा डल्ला आम्ही कदापि खपवून घेणार नाही!
या आक्रमक आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तसेच सोलापूर शहर आणि ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणि एकजुटीने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या घामाचा आणि संघर्षाचा असा अपमान करणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आमचा लढा सुरूच राहील. जोपर्यंत देशातील लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत युवक काँग्रेस गप्प बसणार नाही!
NEET के 22 लाख बच्चों के साथ धोखा हुआ है। पर मोदी जी एक शब्द भी नहीं बोल रहे।
धर्मेंद्र प्रधान जी को अभी हटाइए, या जवाबदेही ख़ुद लीजिए।
Modi ji, SACK Dharmendra Pradhan ji NOW.