विधान परिषदेचे सदस्य श्री. गोपीचंद पडळकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना !
Full range.
A flurry of SIXES in the final over as @surya_14kumar hits the ball to all parts of the ground. He finishes unbeaten on 68 from 26 balls. 👏🏾👏🏾🙌🏾
https://t.co/9txNRez6hL… #INDvHK#AsiaCup2022
अभियांत्रिकी आणि औषधनिर्माशास्त्र पदविका मधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षातील सत्रकाम पूर्ण करण्यासाठी एक वेळ संधी (Carry on) उपलब्ध करून दिल्याबद्दल msbte आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री @ChDadaPatil यांचे आभार....!
#msbte@ChDadaPatil@mieknathshinde@Dev_Fadnavis
Respected sir I request you please give one chance to the student who at failure in a subject diploma polytechnic MSBTE summer 2022 I request you please help and please conduct combine passing
@samant_uday@Dev_Fadnavis@mieknathshinde#msbte#msbte
MSBTE चा result खरंच धक्कादायक आहे...#MSBTE ने आत्मचिंतन करण्याची गरज आहे...
वेळोवेळी महाष्ट्रभरातून combined passing आणि Grace Mark's ची मागणी केली गेली होती...
तरी विदयार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी #MSBTE प्रयत्न करावे...
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis