Yet, we proved that what we needed was simple - belief in our ideology, 𝘬���𝘳𝘺𝘢𝘱𝘢𝘥𝘥𝘩𝘢𝘵𝘪, ourselves.
This is just one verdict; many more are yet to come. Until then, we know exactly what we must keep doing. After all,
“चरैवेती चरैवेती - यही तो मंत्र है अपना।”
#abvp
5/5
𝗙𝗿𝗼𝗺 𝗝𝗡𝗨 𝗥𝗼𝘄 𝘁𝗼 𝗛𝗖𝗨 𝗩𝗶𝗰𝘁𝗼𝗿𝘆: 𝗧𝗵𝗲 𝗨𝗻𝗯𝗿𝗼𝗸𝗲𝗻 𝗥𝗲𝘀𝗼𝗹𝘃𝗲 𝗼𝗳 𝗔𝗕𝗩𝗣
In January 2016, Rohith Vemula’s case shook the nation, and soon after, on 9th February, the JNU sedition row unfolded.
1/5
#abvp#hcu
but a verdict on the struggle our karyakartas have waged since 2016 and even before.
This HCU victory is special for every karyakarta like me, who once thought we had no place in campuses like HCU.
4/5
Voice of Devendra स्पर्धा ही "विकसित महाराष्ट्र" केंद्रीत अराजकीय मंच
९ ऑगस्ट या अंतिम तारखेपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग
आता परिपत्रक मागे घेऊन काय फरक पडणार? NSUI चे आंदोलन म्हणजे केवळ वरातीमागून घोडे
स्पर्धा रद्द झालेली नाही-रद्द होणार ही नाही
#Voiceofdevendra
९ ऑगस्ट पर्यंत यायच्या त्या Entries आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे आता परिपत्रक मागे घेतल्याने मुळात काहीच फरक पडणार नाहीये.
स्पर्धा रद्द झालेली नाही - होणार ही नाही.
स्पर्धेची उपांत्य फेरी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे.
#voiceofdevendra#sppu@TV9Marathi@abpmajhatv@saamTVnews
NSUI चे वरातीमागून घोडे
Voice of Devendra ही मुळात विद्यापीठाने आयोजित केलेली स्पर्धा नाही. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा म्हणून विद्यापीठाने परिपत्रक काढले होते.
सहभाग नोंदवण्यासाठी ९ ऑगस्ट अंतिम तारीख होती.
#VoiceofDevendra#DevendraFadnavis#sppu
भावा खरचं तु जे बोल्लास ते धाडस लागतयं !
काही influencers असतात follower’s कमी होतील म्हणून ���श्या गोष्टींवर बोलत नाहीत पण भावा तु सत्यता मांडलीस सगळी 🔥🔥🤌🏼
@RjSoham जय हिंद 💪🏻🚩
#PehlgamAttack #pehelgamterroristattack
माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला.
कार्यकर्ता लढला, भ��्याभल्यांना नडला.
भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.
भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले ,संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपा विर���धात काम केल. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंट ला धमक्या दिल्या.
रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपा मधून हकालपट्टी व्हावी.
@AmitShah @Dev_Fadnavis @JPNadda @cbawankule @narendramodi
वाघ एकटा लढला पण शेवटपर्यंत मागे हटला नाही. दोन प्रस्थापित मोठ्या शक्ती एका बाजूला आणि एकटा वाघ एका बाजूला. पण दिग्गजांना घाम फोडला. पराभवाचीही पण नोंद होईल एवढा संघर्ष कठोर केला !
भाऊ पुन्हा संघर्ष करू, पुन्हा लोकांसाठी काम करू….!🥰❤️
@RamVSatpute
मेरा पानी उतरता देख
मेरे किनारे पर घर मत बसा लेना
मैं समंदर हूँ
लौटकर वापस आऊँगा ! : देवेंद्र फड़नवीस (1 दिसंबर 2019)
आज ठीक 5 साल बाद इन्होंने जो कहा था वो कर दिया।
राष्ट्र सेवा में समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यानि आरएसएस आज अपने 100वें वर्ष में प्रवेश कर रहा है। अविरल यात्रा के इस ऐतिहासिक पड़��व पर समस्त स्वयंसेवकों को मेरी हार्दिक बधाई और अनंत शुभकामनाएं। मां भारती के लिए यह संकल्प और समर्पण देश की हर पीढ़ी को प्र���रित करने के साथ ही ‘विकसित भारत’ को साकार करने में भी नई ऊर्जा भरने वाला है। आज विजयादशमी के शुभ अवसर पर माननीय सरसंघचालक श्री मोहन भागवत जी का उद्बोधन जरूर सुनना चाहिए…
https://t.co/rpuOmleZTM
Shri Ratan Tata Ji was a visionary business leader, a compassionate soul and an extraordinary human being. He provided stable leadership to one of India’s oldest and most prestigious business houses. At the same time, his contribution went far beyond the boardroom. He endeared himself to several people thanks to his humility, kindness and an unwavering commitment to making our society better.
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा ���र्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.