Dr. Shrikant Shinde just delivered the ultimate roast in Parliament today!
Straight fire clapping back at Rahul Gandhi & Akhilesh Yadav's andolan drama.
@WesternRly@drmbct Because of you, great relief was brought to me and over 100 passengers from Palghar district who were stranded at Borivali station. the DRM of Western Railway and informed them about the situation.
@drmbct ओवर 100 of us have been stranded at Borivali Station for more than 7 hours since this morning. Considering today's critical situation, we urgently request you to arrange an emergency halt for the 19626 Ajmer Weekly Express at Palghar Station.
Please Help us.
सदर श्री.गुरु बरफ नामक व्यक्तीने अनेक महिन्यात अनेक कुत्र्याना गंभीर जखमी करणे/ठार मारणे/अपंग करणेचे निर्घुन कृत्य केले आहे. या इसमावर फौजदारी गुन्हा दाखल होणार का ? की असेच प्राण्यांचे मृत्यू बघत बसायचे ?
@MBVVPOLICE@Dev_Fadnavis@Manekagandhibjp@Pankajamunde plz look into it
श्री. बाबू रामा धांगडा यांच्या १०९ गुंठे जमिनीचा मोबदला त्यांना मिळवून देण्यासाठी शासन काय कारवाई करणार? असा प्रश्न शिवसेना आमदार मा. राजेंद्र गावित यांनी विधानसभेत उपस्थित केला.
#Shivsena#Eknathshinde
भूमाफियांनी परस्पर जमिनीची विक्री केल्याने आयुष्य उध्वस्त झालेल्या वेणूबाई बाळू पाटील यांनी पत्राद्वारे इच्छामरणाची मागणी केली आहे. शासनाने त्यांना न्याय देऊन इच्छामरणापासून परावृत्त करावे असा औचित्याचा मुद्दा ��िवसेना आमदार मा. राजेंद्र गावित यांनी विधानसभेत मांडला.
#Shivsena #Eknathshinde
🚩शिवसेना सदस्य नोंदणी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा वसई तालुक्यात दणक्यात शुभारंभ
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, जिल्हा संपर्क संघटक भारती गावकर, जिल्हा सचिव अतुल पाटील, वसई विधानसभाप्रमुख प्र��मेश बांदेकर आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
@Shivsenaofc
Had a great meeting with Shiv Sena MPs. Ours is not a political alliance- it is a time-tested friendship, bound together by common ideals and a shared vision for India's development. It is commendable how Shri @mieknathshinde Ji is working tirelessly for Maharashtra's progress and to fulfil the great Balasaheb Thackeray Ji's ideals.