उशिराने ओपिनियन : आशाताईंनी आपल्या कर्तृत्वाने लतादीदीं च्या प्रखर वलयातून बाहेर येऊन स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्या जास्त प्रेरणादायी वाटतात.
आशाताईंना श्रध्दांजली वाहताना मान्यवरांनी आणि अमान्यवरांनी न चुकता लतादीदींचा उल्लेख करून अन्याय केला
अजूनही काहीतरी गमावण्याची भीती इथल्या सामान्य माणसात आहे.. पण एक वेळ अशी येईल, ज्यावेळी गमावण्यासारखं काहीच नसेल.. तेंव्हा कसली आलीय भीती..? जगभरात क्रांत्यांचा इतिहास हा 'भीती' या एका शब्दाच्या आजूबाजूला खेळ��� राहिला आहे..❤️
This reminds me of a female model who became immensely popular in a soap commercial .. The owner of the brand asked his board
“ Ok , we made the model popular , but what about the soap ? “
Likewise it sounds nice that i INSPIRED all these great directors to become GREAT , but when will me , the INSPIRER become GREAT ? 😫😫😫😢