@mataonline अदानी आणि अंबानी सोडून अजून व्यावसायिक आहेत भारतामध्ये त्यांना का नाही ���ेटत.. या दोन व्यवसायिकानाचं सगळ येत... सबका साथ सबका विकास अस म्हणतात म्हणजे सगळ्यांची साथ या दोन व्यवसायकांना मोठ करण्यासाठी आहे काय किती खोटी आश्वासन आणि घोषणा देणार आहेत..