@MSEDCL@PMCPune These frequent fluctuations can potentially damage electronic appliances and other devices at home. Kindly look into the issue and resolve it at the earliest.
@MSEDCL@PMCPune
पुणे, धनकवडी, मोहन नगर -411043 परिसरात आज सकाळपासून वारंवार वीज जात-येत आहे. सकाळपासून आतापर्यंत जवळपास १०–१२ वेळा वीज खंडित होऊन पुन्हा सुरू झाली आहे.
अशा सततच्या वीज येण्या-जाण्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
@MSEDCL@PMCPune@MSEDCL
There have been continuous power fluctuations since this morning in the Dhankawadi, Mohan Nagar area. The electricity has been switching on and off repeatedly, with around 10–12 interruptions so far.
@PMCPune
छ. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढे मोठे असताना तुम्ही फक्त प्रतापगडच्या पायथ्याशी खान हा एवढाच पोवाडा सगळ्या सिग्नल ला का वाजवता?
दुसरे पोवाडे तुम्हाला माहित नाहीत का? की शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सांगायला अफजल खानाचीच गरज पडते?
@PuneCivic@Pune@PuneriSpeaks#Pune
तुका
आकाशाएव्हढा ?
तेल तूप दूध पनीर पेढे तर सोडा
औषधे आणि ब्लड पण एक्सपायरी असलेले सापडते
ब्लड बँक बंद झाल्यात 🤔.
किती साधे नाव आहे
तुकाराम .
रोजच्या व्यवहारात गवंडी प्लम्बर सारखे नाव वाटते
पण याच 4 शब्दांच्या तुकाराम ने
लाखो भेसळ करणाऱ्यांची शब्दशः
गांड फाडलीय .
महाराष्ट्रातल्या काळ्या मातीत सापडलेले अस्सल
32 केरेट चे सोने आहे .
आम्ही नतमस्तक आहोत तुझ्या पुढे
तुकारामा 🙏♥️.
@Tukaram_IndIAS
@ajay_mahindraka@mnsadhikrut@HDFCBank_Cares बँक वाल्यांची काही चूक नाही यामध्ये तुमच्याच सिक्युरिटी साठी आहे ते, तुमचा data चोरी होऊ शकतो थर्ड पार्टी कडून, मग सायबर फ्रॉड झाल्यावर तुम्ही बँकेला दोष देणार...
@ajay_mahindraka@mnsadhikrut@HDFCBank_Cares Desh marathi secure nahi keyboard, त्यापेक्षा तुम्ही inbuilt keyboard वापरा त्याच्यामध्ये मराठी इंस्टॉल करा... गुगल चा Gboard वापरा...