"Empowering Dreams, Transforming Lives: Day 2 of the #100DayLogoChallenge features the Smith Family Foundation, dedicated to making a positive impact in communities. 🌍✨ #SmithFoundation#NGO#logochallenge
https://t.co/khOicd13GK
Shivay❤️
Shravan is revered as the epitome of devotion to Lord Shiva, symbolizing unwavering faith and selfless dedication. His legendary tale, rooted in Hindu mythology, portrays him as the embodiment of filial piety and devotion.#shravanfestival#OmNamahShivaya#designer#adobe
The experience of making rebranding is really coool and the creative work makes us active that's what I felt while making the project. I think once's you enjoy the work then the work and time are going to best.
@schaunachauhan@ParleFamily
सलाम त्या लोकमान्य बालगंगाधर टिळकांना ज्यांच्यामुळे पुण्याला प्रसिद्धी आणि महाराष्ट्राला मनाची शुद्धी.
आणि पुन्हा एकदा या जगाला कळालं महाराष्ट्राला " महा " राष्ट्र का म्हणतात.
जय हिंद.
जय महाराष्ट्र.
वर - वधू मंडलातल्या सारखा काम शासनाचा चालुये नुसता तक्रार नोंदवून घेतात काम तर काहीच नाही .
जी गोष्ट टाळण्यासाठी तक्रार केली होती ती नेमकी काल झालीच .
|| आता तरी करा बदल
आणि अपघात टाळा ||
@nitin_gadkari@PMCPune
@pratik9001@nitin_gadkari महोदय, आम्ही या तक्रारीची दखल घेतली आहे. आपल्या तक्रारीचा तक्रार क्रमांक T28317 आहे. आपण आपल्या तक्रारीची स्थिती येथे तपासू शकता: https://t.co/ZD29Z9yuAz धन्यवाद.
राष्ट्रीय तिरंगा आपले प्रोफाईल पिक्चर ला लावण्यापेक्षा त्याला जपणाऱ्या सैनिकांना मदत करण्याची गरज आहे.
सध्या प्रोफाइल पिक्चर नाही तर विचार शैली बदलायची गरज आहे.
जय हिंद .
जय महाराष्ट्र .
गरीब व कष्टाळू मुलं कर्ज काढून सुद्धा परदेशात जातात मग ते परतल्यावर त्यांची इच्छा असते की त्यांना उच्च पदावर नेमले जाईल व त्यांच्या कष्टाला न्याय मिळेल अशातूनच एक गरीब कुटुंब प्रगतीच्या दिशेने जात .जर तसे उच्च पदावर नेमले नाही गेलं तर त्यांच्यावर हा अन्याय नव्हे का..?
ज्यांचे आई-बाप श्रीमंत आहेत ते आपली मुलं परदेशी शिकायला पाठवणार. ती मुलं आली की इथल्या लठ्ठ पगाराच्या जागा पटकावणार.. मग इथे आपल्या मातृभूमीत राहून उच्च शिक्षण घेतलं आहे अशांवर हा अन्याय नाही का? म्हणजे, श्रीमंत अधिक श्रीमंत होणार आणि गरीब आणखी गरीब.. हे कसं टाळायचं?
शासनाच्या महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला खड्डा बसतोच तर, रस्त्यामुळे माणसांच्या जीवाला.....
अपघात होण्याअगोदर शासनाने या कार्यात लक्ष घालावे.
@nitin_gadkari@PMCPune#dproadmaan#Pune