भौतीकवादि, भोगवादी आणि मायावादी हिन्दू धर्माचा / हिंदूत्व चा विजय! शेवटी भौतीकवादि आणि भोगवाद माणसाला, समाजाला आणि राष्ट्राला नाशवंत कडे घेवून जातो...🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@Awhadspeaks It's output of your so called Vitthal Share Pawar Materialistic Capitalism who bring capitalism in eduction system. And you party chairmen brother (Adani) stated buying school / institution in Maharshtra. Do you guts @Awhadspeaks to speak against your master and stand with Idea?
@RakeshK32229480 Go to your state...We know our leader better.. Go to your state and make your own city...Its our state and do your shirt on your own state..Don't come here...
यापुढे
- राजस्थानी दुकानातून मिठाई घेताना
- रोड साईडला उभ्या गाडीवरून पनीरची डिश घेताना
मी १०० वेळा विचार करणार. Better safe than sorry.
नीतिमूल्ये हरवलेला समाजाकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे चूक आहे 🙏
@waglenikhil This is the effect of capitalist economy. Why are you blaming media or any other person. Everyone have there own materialistic desires to complete. When you didn't oppose capitalism and you also had perks of capitalism
- अमेरिकेचे दरवाजे बंद होत आहेत.
- युरोप आर्थिक आघाडीवर मंद झाला आहे.
- इतर देश स्थलांतरावर निर्बंध आणत आहेत.
- चीनला मनुष्यबळाची आवश्यकता नाही.
आता भारतीय तरुणाकडे सध्या तरी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे मेरा भारत महान 🫡
Only two people have survived in the Modi Cabinet since 2014. Takes a lot of skill & quick thinking to ensure that you do not get sacked for overstepping the line😵💫
Indians live like cockroaches and die like cockroaches. They vote for bottom of the barrel cockroaches as rulers, who rightly treat them as cockroaches. As an Indian can invariably expect, the police car passed by and offered no help.
@pkray11 Should I go to Mexico or not for on site opportunity?..Company want to send me Mexico. Whats your view ?...2nd week , I have appointment at consulate...
“सिया लग्नाला सरळ थेट “नाही” का म्हणू शकली नाही?”
आजच्या टाईम्स ॲाफ इंडिया मध्ये चेतन भगत ह्यांनी विचार करायला लावणारा प्रश्न विचारला आहे .. जरूर वाचा. @chetan_bhagat
पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या लोहगड किल्ल्यावरील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण आले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) यांनी चौकशीत गुन्ह्याची अशी काही कबुली दिली आहे, ज्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. "माझं चेतनवर प्रेम आहे आणि मला हे लग्न करायचं नाही, असं मी केतनला आधीच स्पष्ट सांगितलं होतं; पण तो लग्न मोडायला तयारच नव्हता," असा खळबळजनक दावा सियाने पोलिसांसमोर केला आहे. या हत्याकांडात सिया हीच मुख्य मास्टरमाईंड असल्याचे तपासात समोर आले आहे.
सविस्तर बातमी https://t.co/g2DQt8THWo
Pune's Ketan Agarwal's suspicious death at Lohagad Fort takes a shocking turn. Sia Goyal and Chetan Chaudhary confessed to pre-planned murder. Sia claimed Ketan refused to cancel the wedding despite her love for Chetan. Police revealed Sia was the mastermind, even having a 'Plan B' for a road accident if the initial attempt failed.
#Lokmatnews #KetanAgarwal #SiyaGoyal #PuneCrime #marathinews