मी शरद पवार यांचे आभार मानतो.त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले.मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजीचया मागे ठामपणे उभे राहिले.काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली.सत्ता येते सत्ता जाते.
अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही!
आता फडणवीस परत येतील.पण त्यांची पूर्वीची प्रतिमा धुळीला मिळाली आहे.कारस्थानी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल आणि ते बनवतील हपापलेल्या बोक्यांचं सरकार! #Maharashtra
काश्मीर फाईल्सला विरोध केल्यापासून भक्त माझ्यावर तुटून पडलेत. शिवीगाळ ही त्यांची संस्कृती आहे. पण एकच सांगतो- असल्या पुचाट वृत्तीला मी घाबरत नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत धर्मांधांना विरोध करत राहीन. #KashmirFiles
If only the central government had invested as much time and energy in governance which it has invested in harassing the Maharashtra government, India would have definitely entered amrit kaal.
@AAPMumbai सगळ्यांचे ज्यांच्या त्यांच्या भाषेत लिहिले आहे. मुंबईचे मराठीत लिहिले असते तर बरे झाले असते. "एक संधी केजरीवाल यांना" .... तर आम्ही लगेच संधी द्यायला तयार झालो असतो... आता विचार करायला लागेल!!!
इंटरनेटवर बुल्लीडील ॲप उघडून करून मुस्लिम महिलांची विक्री करणाऱ्या माणसाला मुंबई पोलिसांनी दोन दिवसात अटक केली. सुल्लीडीलमार्फत हेच घाण काम करणाऱ्याला दिल्ली पोलीस सहा महिने शोधतायत.
हा कार्यक्षमतेतील फरक आहे!
Well Done #MumbaiCops@MumbaiPolice