Sunday Wisdom!औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी #MPSC च्या कर्णिक व इतरांच्या अटकेचा अनेकांकडून दाखला.जिज्ञासेपोटी कृत्रिम प्रज्ञेच्या सहाय्याने माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता १९८४-८५चा पेपरफुटीचा एक संदर्भ वगळता अटक प्रकरणांशी संंबंंधीत १९९७ व १९९९ च्या परीक्षेतील गैरप्रकार पेेपरफुटीहूून वेगळे असल्याचे उघड.
१९८४-८५ च्या पेपरफूट प्रकरणी आयोगातील मनोहर पाटील स.क.अ.(लिपिक संवर्गातून पदोन्नत) व दोन लिपिकांचे विरूद्ध आर्थिक लाभ घेत पेपर फोडल्याची दि.२६ सप्टें.१९८६ ला एसीबी कडे तक्रार व त्यात त्यांना अटक. पुढे खातेनिहाय चौकशीत दोषसिद्धी व सेवेतून बडतर्फ.१९९४ मधे संबंधितांकडून बडतर्फीला आव्हान.प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंंतर २०१८ मधे बडतर्फीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब.
१९९९-२००० च्या परीक्षे प्रकरणी मध्यस्थांंचे माध्यमातून उमेदवारांकडूून आर्थिक लाभ घेत उमेदवारांचा निकाल बदलल्याच्या तक्रारींचे अनुषंंगाने आयोगाच्या तत्कालीन सचिव सीमा ढमढेरे यांनी केलेल्या अंतर्गत चौकशीत गैरप्रकार झाल्याचे दिसून आल्याने त्यांची ACB कडे जूून २००२ मधे रितसर तक्रार. १९९९ मधील PSI/STI/ASO या पदांच्या जाहीरातीच्या अनुषंगाने २००१ सालच्या मुख्य परीक्षेच्या निकालात ३९९उमेदवारांच्या गुणांत फेरबदल, मुळ उत्तरपत्रिंका गहाळ करून त्यांंचेेऐवजी बनावट उत्तरपत्रिकांचे आधारे निकाल आणि अंतीम निवडीत पूर्व परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवांराचा समावेश,असे गैरप्रकार ACB च्या चौकशीत निष्पन्न.
पूूर्वपरीक्षेेच्या निकालानुसार अपात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्यपरीक्षेस पात्र ठरविण्याच्या दि.२९ नोव्हेंबर २००० च्या परीक्षा समितीच्या बेकायदेशीर निर्णयात डाॅ.कर्णिक(अध्यक्ष) व पी.डी.वाणी(सदस्य) यांचा प्रत्यक्ष सहभाग तर सायली जोशी(सदस्य) यांचेवर २४उमेदवारांना मुलाखतीत अनुुचित लाभ पोहचवणे,तक्रारदार उमेेदवारांवर दबाव आणून अंतर्गत चौकशीत व्यत्यय निर्माण करणे,चौकशी सुरू असतांना मुळ पुरावे नष्ट करणे व त्यांंची मुलगी परीक्षेला बसल्याची माहिती आयोगाला न देणे असे गैरवर्तनाचे ४ आरोप.अन्य सदस्य सी डी सिंग व डाॅ बी एस सांळुके हे चौकशीत निर्दोष.या प्रकरणी आयोगाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक सुधाकर सरोदे(प्रक्रिया डावलून टिपणी परीक्षा समितीकडे थेट सादर करून गैरप्रकारास सहाय्य केल्याचा आरोप) व इतर अशा एकूण २९ जणांना अटक.
•शशिकांत कर्णिक(दि.१४जुलै १९९९ पासून अध्यक्ष तर १८ सप्टेंबर २००१ पासून संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य असतांना १४ जुलै २००२ ला अटकेनंतर सदस्यत्वाचा राजीनामा)
•पी डी वाणी(सदस्य व प्रभारी अध्यक्ष,अटक ६ आक्टो./सेवानिवृत्ती दि ७ आक्टो.२००३)
•सायली जोशी(मे २००१ पासून सदस्य,८ जूून २००३ ला अटक,राज्यपालांकडून निलंबन, चौकशीचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे,सर्वोच्च न्यायालयाकडून २००६ मधे चौकशी पूर्ण व मुलीबाबत माहिती दडवल्याचा एक आरोप निर्विवाद सिद्ध झाल्याने बडतर्फी)
वरील गुन्ह्याच्या तपासा दरम्यान एकाच कुटुंबातील तीन बंधूंच्या मुळ निकालात बदल व गुुणवाढ करत पोलीस उप अधिक्षक पदी गैैरमार्गाने निवड करण्याचा १९९७ चा कथित गैरप्रकारही उघडकीस.त्यात डाॅ. तुकाराम शिवारे (सदस्य १९९४ ते २०००) यांचा थेेट सहभाग असल्याचा आरोप.निवृत्तीनंंतर मुबईतील एका महाविद्यालयाचे प्राचार्यपदी कार्यरत असतांना २००६ मधे त्यांना अटक. कालांतराने पुराव्यां अभावी न्यायालयाकडून त्यांची निर्दोष मुक्तता.याच प्रकरणी श्रीकांत बापट(सदस्य १९९९- २०००) यांचेवर सहाय्य केल्याचा संशय व चौकशीला पाचारण (मात्र त्यांना त्याआधीच अटकपूर्व जामीन मंजूर). सदर प्रकरणी तीन बंधूची सेवेतून बडतर्फी व त्यानंतरची न्यायालयीन लढ्याची कहाणी अतिशय रंजक.
तात्पर्य गैैरप्रकाराचे स्वरूप,व्याप्ती व प्रत्यक्ष सहभाग यामागील वस्तुस्थिती विचारात घेवून यथाप्रमााण कार्यवाहीचा आग्रह धरणे उचीत!
Today is the darkest day of my life.
My beloved son, Agnivesh, left us far too soon. He was just 49 years old, healthy, full of life, and dreams. Following a skiing accident in the US, he was recovering well in Mount Sinai Hospital, New York. We believed the worst was behind us. But fate had other plans, and a sudden cardiac arrest snatched our son away from us.
No words can describe the pain of a parent who must bid goodbye to his child. A son is not meant to leave before his father. This loss has shattered us in ways we are still trying to comprehend.
I still remember the day Agni was born in Patna on 3 June, 1976. From a middle-class Bihari family, he grew into a man of strength, compassion, and purpose. The light of his mother’s life, a protective brother, a loyal friend, and a gentle soul who touched everyone he met.
Agnivesh was many things - a sportsman, a musician, a leader. He studied at Mayo College, Ajmer, went on to set up one of the finest companies Fujeirah Gold, became Chairman of Hindustan Zinc, and earned the respect of colleagues and friends alike. Yet, beyond all titles and achievements, he remained simple, warm, and deeply human.
To me, he was not just my son. He was my friend. My pride. My world.
Kiran and I are broken. And yet, in our grief, we remind ourselves that the thousands of young people who work across Vedanta are also our children.
Agnivesh believed deeply in building a self-reliant India. He would often say, “Papa, we lack nothing as a nation. Why should we ever be behind?”
We shared a dream to ensure that no child sleeps hungry, no child is denied education, every woman stands on her own feet, and every young Indian has meaningful work. I had promised Agni that more than 75% of what we earn would be given back to society.
Today, I renew that promise and resolve to live an even simpler life.
There was so much life ahead of him. So many dreams yet to be lived. His absence leaves a void for his family and friends. We thank all his friends, colleagues and well-wishers for always being there for him.
Beta, you will live on in our hearts, in our work, and in every life you touched.
I do not know how to walk this path without you, but I will try carrying your light forward.
🇮🇳 Indian Tech Update ‣ Nov 6 2025 🚨
India just made quantum history, becoming one of six countries in the world actively working on quantum hardware.
Bengaluru-based QpiAI has unveiled Kaveri, a fully indigenous 64-qubit superconducting quantum chip.
जब रेप दोषियों को राहत मिलती है,तो डर सिर्फ एक परिवार में नहीं पूरे समाज में फैलता है।आज पीड़िता सड़कों पर है —और सवाल सिस्टम से है।
#JusticeForUnnaoVictim
₹@90. The proximate reason: foreign selling of Indian stocks both FPI & PE under FDI. Indian investors buying. Time will tell who is smarter. For now foreigners seem smarter. 1 year nifty $ return is 0. But this a long game. Time for Indian business to shake out of comfort zone.