#पांढरी_पट्टी@prasadvedpathak
...#Zidd 🤍❤️
तुम्ही याला आज बघताय मी ओळखतो ते #UIC_Vlogs पासून... विचार आचार सगळे डावे आहे��� आणि हिंदू धर्मावर वेळोवेळी टिका टिप्पणी हा करत असतोच पण आता मुद्दा लक्��ात घ्या हा मूळात content creator होता याची family vlogging ची
Funny. I was trying to find images to prove that this pose originates in ancient India, and would you believe it, the garbage dump behind the Chennai museum has an ancient Bodhistattva statue in a very similar pose.
@thirdmainroad
#पांढरी_पट्टी@prasadvedpathak
...#Zidd 🤍❤️
तुम्ही याला आज बघताय मी ओळखतो ते #UIC_Vlogs पासून... विचार आचार सगळे डावे आहेत आणि हिंदू धर्मावर वेळोवेळी टिका टिप्पणी हा करत असतोच पण आता मुद्दा लक्षात घ्या हा मूळात content creator होता याची family vlogging ची
प्रसाद भावा तुझ्या vlogging skills ला सलाम आहेच, त्याचे बरेच चाहते आहेत आणि त्यातला मी ही एक, पण viral होण्यासाठी वैचारिक पातळीवर जी घाण तू दरवेळेस करतो ती पठत नाही. बाकी तुझा struggle मी बघितलाय त्याला तोड नाही...❤️✌️
Why is India Today giving priority to such non-issues?
See another video of this guy. He is okay with cutting bakra in society as it's just one time, but is extremely hurt because of a white line as it's like constantly dropping water on his head.
Seems like an ego issue to me.
पंढरपूर मधल्या जमिनी आता झपाट्याने जैन -गुजराती व्यापारी , बिल्डर विकत घेणार.
-मंदिराची मराठी ओळख पुसून वेगळंच रूप आलं तर आश्चर्य नको.
-मंदिर कमिटी, ट्रस्ट मध्ये गुजराती-भय्ये बसवला जाणार.
मंदिर टुरिझम हा फ्रॉड आहे, मंदिरांना गुजरात सारखं कमर्शियल करण्याचा.
त्या नंतर ते मंदिर स्थानिक ओळख गमावून बसतं.