@AmitV_Deshmukh साहेब, सर्वात महत्त्वाचं शहरात, प्रभागात खासदार फंड द्यावा जेणेकरून लोकांनी जी लिड दिली आहे त्याच सार्थक व्हाव, पुन्हा मतदान मागायला कार्यकर्ते वजनात जावं अस.
कारण जे लोक प्रचारात नव्हते त्या लोकांना फंड मिळत आहेत. एक उदा आहे माझ्याकड,
कार्यकर्ते, व सर्वसामान्य लोकांना फंड नाही
@aajtak@anjanaomkashyap सबसे बडा रुपया और सरकार केद्रीय दल का फोर्सेस.. जनता, राजनेता सब जानते है मगर उनके पास खुद का चॅनल नही है..
@anjanaomkashyap आप तो अंधभक्त है पुरा देश जानता है🤔😂
दादा, वहिनीसा
आपण राजा शिवाजी हा चित्रपट निर्माण करून आजच्या व पुढील पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. प्रत्येक परिवाराने आपल्या मुलांसह पाहावा असा हा उत्कृष्ट चित्रपट आहे. या सुंदर कलाकृतीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन🚩
@Riteishd@geneliad@aditi_ad@RahulGandhi
@AmanChopra_ तु ॲंकर नही, न्युज को मिठ मसाला लगाके चलनेवाला कॅन्सर है ! एकतर्फी मत चल अंबानी पगार जरुर बढायेगा, मगर पर्दे के पीछे का दिखा वो.. वर्दी मैं का गुर्दे है
@AmanChopra_ 👎🏿