@flipkartsupport@flipk
I have ordered pants for my doughter but instead of pants I received the shirts . I tried to return this but unable to do so as the message pop-up citing maximum numbers of return request by me whereas I have not placed any return request
@mujifren Totally wrong , govt job is having so much responsibilities of work. Please go through the CCS Conduct rules , employee have so much restriction on their day to day life .
Are you struggling to pay a huge amount on paid courses?
I'm giving you access to 20+ FREE Courses
1. Artificial Intelligence
2. Machine Learning
3. Cloud Computing
4. Ethical Hacking
5. Data Analytics
6. AWS Certified
7. Data Science
8. BIG DATA
9. Python
10. MBA
To get it, just:
1. Like & Retweet
2. Comment "ALL"
3. MUST be Following (so that I can dm)
🇮🇳🔥 𝗔𝗯𝘀𝗼𝗹𝘂𝘁𝗲𝗹𝘆 𝘀𝗲𝗻𝘀𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 𝗳𝗿𝗼𝗺 𝗩𝗶𝗻𝗲𝘀𝗵 𝗣𝗵𝗼𝗴𝗮𝘁! Vinesh Phogat defeated No. 1 seed, Yui Susaki with a fantastic performance to book her place in the quarter-finals of the women's freestyle 50kg event. A sensational move by her to claim the win right at the very last minute.
➡️ Final score: Vinesh 3 - 2 Susaki
⏰ She will next take on Oksana Livach or Aktenge Keunimjaeva later today in the quarter-final.
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗶𝘀 𝗢𝗹𝘆𝗺𝗽𝗶𝗰𝘀 𝟮𝟬𝟮𝟰!
@WeAreTeamIndia@Paris2024
📸 Pics belong to the respective owners • #VineshPhogat #Paris2024 #ParisOlympics #OlympicGamesParis #IndianSports #IndianWrestling #Cheer4India #TeamIndia #Sportwalk
आधी ठाणे आणि आता नांदेड एका मागोमाग सरकारी रुग्णालयामधील असलेली हालाखीची परिस्थिती समोर येत आहे. त्या ठिकाणी गरीब जनता आणि त्यांची लहान मुले ���पचार घेत असतात त्या ठिकाणची ही परिस्थिती आता गरिबांनी जगावं कसं?
#Nanded
गांधींचे सामर्थ्य कशात होते?
गांधी भारत सरकारचे मंत्री नव्हते. प्रधानमंत्रीही नव्हते. सेनापतीही नव्हते. दंगली बंद करा, नसता मार्शल लॉ पुकारू, दिसेल त्याला गोळी घालू, शस्त्रबळाने शांतता निर्माण करू, ही त्यांची प्रतिज्ञा नव्हती. ही प्रतिज्ञा करण्याच्या कोणत्याही अधिकारात ते नव्हते
गांधींनी स्वतः शस्त्र वापरले ��ाही. शस्त्रबळावर शांतता निर्माण करा असा आग्रह धरला नाही. ... शस्त्र हे त्यांचे सामर्थ्य नव्हतेच ! त्यांच्या विरोधी जाणाऱ्या भारत सरकारला किंवा जनतेतील हिंसेच्या प्रवृत्तीला आवर घालण्याची गांधींजवळ एकच शक्ती होती. ती शक्ती म्हणजे उपोषण !
भारताचे मंत्रिमंडळ जर असे म्हणाले असते की, ठीक आहे, तुम्ही उपोषण करा. आमचे निर्णय ठरले आहेत तर हा माणूस उपोषण करीत मरून गेला असता ! ज��ींद्रनाथ, टेरेन्स मॅकस्वीनी उपोषण करताना असेच मेले नाहीत काय? गांधीही असाच बसल्या जागी संपला असता. त्याला मारण्यासाठी गोळीची गरजच नव्हती.
कलकत्त्यातील जनता जर म्हणाली असती की, तुम्ही उपोषण करीत मरा, आम्ही दंगली करणार, तर गांधीजी काय करणार होते? पोलिसांची पाशवी शक्ती कलकत्ता शांत करण्यात विफल झाली होती. तरीही गांधीजींचे उपोषण हे एक सामर्थ्य होते. त्यांच्यावरील प्रेमामुळे, श्रद्धेमुळे लोक हवालदिल होते. जनतेचे प्रेम,श्रद्धा इतकेच ज्याचे एकमेव भांडवल, आत्मक्लेश हेच एकमेव हत्यार त्याची समाप्ती गोळीने करणारे हुतात्मे ठरू शकत नाहीत! जनतेचे सरकारसुद्धा ज्याच्यासमोर नमते, पिसाट सुटलेला क्रोधही ज्याच्यासमोर शरण जातो, असा गांधी हा भारताच्या उदात्त सद्सद्विवेकबुद्धीचा प्रतिनिधी होता.
- नरहर कुरुंदकर
Had a memorable trip to Bangalore! Congratulations to @OsamaManzar and @DEFindia team on 2 decades of wonderful work!
Thank you @subhapa for having me. A big congratulations to our star @glorious_gluten for being awarded Ashoka fellowship!