बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
���ुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा.
या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही.
आज सरकार 'लाडकी बहीण' य���जनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?
जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे.
माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अ���िमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.
राज ठाकरे ।
@PMCPune : साडेसतरा नळी मधून पोस्ट टाकत आहे. इधे मागच्या २० दिवसापासून डेंग्यू चिकन गुनिया ची साथ पसरली आहे पण पीएमसी झोपलेली आहे. फवारणी चे तर सोडा पण इधे साधी विचारपूस करायला पण कोणी आले नाही.
ग्रापंचायत होती तेच बरे होते.
@CMOMaharashtra@Info_Pune@pcmcindiagovin
@Flipkart@jagograhakjago I have bought mobile on 24th Sep but the product is different which what I was bought. So i made return request but they are now saying that there is no return policy. But on the product it was said it can be returned.
Please help really frustrated here