राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित आर आर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! यानिमित्ताने त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष लाभो ही सदिच्छा!
@rohitrrpatilncp
#गुलमोहोर
बहरावे तुझ्यासवे, असाच तू
तप्त उन्हाच्या झळांनी ओशाळून जावे, बघतास तू
मान उंचावूनी तुझ बघता विसरावे भास्कराचा प्रकोप, असाच तू
सूर्यनारायणाचा रंग घेऊन शीतल छाया देणारा तू
आव्हानांना हसत हसत समोरे जात,
जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा मित्र तू 🏵️
@ आरजे शोनाली
फक्त ८६ जणांना न्याय बाकीच्या हजारोंचं काय??
"न्यायालयात गेलं तरचं #न्याय
नाही गेलं त्यांच्यावर #अन्याय
हा कसला ऐतिहासिक अजब #न्याय?"
➡️एकतर ration वाढवा नाहीतर सरसकट ज्यांचे हक्काचे मार्क आहेत त्यांना मुख्य परीक्षा देऊ द्या
➡️विनंती @mpsc_office कडे "न्याय सर्वांना समान असावा"
कवठेमहांकाळ नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाचे दिवंगत नेते आर.आर. (आबा) पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एकहाती सत्ता मिळवून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
@rohitrrpatilncp
सर्वप्रथम कवठेमहांकाळमधील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार!
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला अभूतपूर्व विजय आपण मिळवून दिलात.
विजयानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढते, कवठेमहांकाळ आणि परिसराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत.
स्व. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची पायाभरणी आणि विस्तार केला. राज्याला सहकार, शेती क्षेत्रात अग्रेसर बनवले. सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी वसंतदादांनी सत्तेचा वापर केला. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
#वैयक्तिक_सत्याग्रह
👉"आरोग्यभरतीचा एकही पेपर मी देणार नाही"👈
🔸@rajeshtope11 यांचा मनमानी कारभार
🔸कंपनीचा भ्रष्टाचार
🔸राज्यसरकारकडून सातत्याने विद्यार्थ्यांवर केला जाणारा अन्याय
याचा मी #जाहीर_निषेध करतो..
👉#टीप-माझं अनुकरण करून कोणीही पेपर बुडवू नये
१/१ क्रमशः पूर्ण वाचा
#चला_स्वतःला_गहाण_टाकू
👉मागणी
🔸पदभरती परिक्षेऐवजी #लिलाव पद्धतीने करावी
🔸आम्ही अभ्यास करण्याऐवजी कुठेतरी गहाण राहून तुम्हाला पैसे देतो
🔸तुम्हाला पैसे मिळतील अन् आम्हाला नोकऱ्या
नोकरभरती आणि परीक्षा यात सातत्याने गैरप्रकार आढळून येत असून राज्यसरकार यावर मूक गिळून गप्प कसे???
@rajeshtope11 साहेब,
आपले आडनाव #टोपे बदलून #टोपीघाले ठेवावे का??
🔸आरोग्यभरती "पैसे घेऊन थेट नोकरी देणारे दलालांच्या क्लिप"
🔸Black Listed मे.न्यासाचा काळाबाजार
🔸परीक्षा पुढे ढकलणे व परीक्षार्थीना परिक्षेपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवणे
🔸सरकारवर "वसुली सरकार/पाकीट सरकार" आरोप
तुटपुंज्या जागेची भीक #MPSC विद्यार्थ्यांच्या माथ्यावर मारू नये
👉प्रत्येक पदाच्या संख्या चार अंकी असावी
👉'गट-अ ते ड' सगळ्या परीक्षा #MPSC कडे द्या
👉2019-2020-2021 ची एकत्रित मोठी जाहिरात काढावी
👉एक वर्षाच्या आत संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
मंदिर उघडावे,दुकानं उघडावी,मॉल उघडावे,दारू दुकानं उघडावी,अजून काय-काय उघडावे म्हणून आंदोलन करतील.
"पण शाळा सुरू व्हाव्यात" म्हणतात कोणी आंदोलन करत नाही किंवा साधा इशारा सुद्धा देत नाही.
👉येणाऱ्या पिढ्या बरबाद करून देश मातीतच घालवायचा आहे या स्वयंघोषित समाज(कंटक)कारण्यांनी.