@Shrijoshi19 गदीमा ची कविता
मागता जे ना मीळे, टाळल्याने ना टळे
जिवन यात्रा सोडिना हे जन्ममृत्यूचे जुळे
जन्म असतो अंध अगदी, मृत्युला आहेत डोळे
डोळसाचा हात धरुनी वाट चाले आंधळे
जन्मल्या जिवास वाटे त्यास दीसते ते खरे
धन्यवाद!!
अमित शाह में संसद आने की हिम्मत ही नहीं है।
वो 20 दिनों से गायब हैं। अपने चैंबर में बैठे रहते हैं, लेकिन सदन में नहीं आते।
उनके काफिले में करीब 30 गाड़ियां चलती हैं, घर के आगे हजारों पुलिस वाले खड़े रहते हैं कि कोई बच्चा न आ जाए।
अमित शाह की इमेज का गुब्बारा फट चुका है, उससे हवा निकल चुकी है। अब जबरन उसमें हवा भरने की कोशिश की जा रही है।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi
This is high time opposition parties do 100% BOYCOTT of Rubika Liyaqat, Aman Chopra, Chitra Tripathi, Amish Devgn and Republic TV
This is bare minimum
Don't send your spokesperson, it is very humiliating for them and frustrating for supporters
Show godi media their place
CC : @RahulGandhi@yadavakhilesh@yadavtejashwi@JmmJharkhand@Pawankhera
SIAM नांवाची एक ऑटोमोबाईल क्षेत्रातील संस्था आहे. Society of Indian Automobile Manufacturers हे तिचं पूर्ण नांव...
तिने काहीच दिवसांपूर्वी सरकारला पत्र लिहून एक रिपोर्ट मांडला होता ज्यात इथेनॉलमुळे गाड्यांवर होणारे दुष्परिणाम सविस्तरपणे लिहिले होते. याची बातमी झाली आणि अर्थातच लोक सरकारला प्रश्न विचारू लागले!
बहुतेक ही अशी "नकारात्मक" प्रसिद्धी आपले लाडके इथेनॉल मंत्री हिज हायनेस गडकरी साहेब यांना आवडली नसावी. त्यामुळे SIAM वर दबाव टाकून हा रिपोर्ट मागे घ्यायला लावला गेला.
पण आपल्या/जनतेच्या गाड्यांची काळजी असलेल्या काही खटपट्या लोकांनी तो रिपोर्ट शोधून काढून प्रसिद्ध केला आहे. त्या रिपोर्टची प्रत कमेंटमध्ये जोडली आहे! हिज हायनेस गडकरी साहेब सर्वशक्तिमान आहेत, ते इंटरनेटवरूनही हा रिपोर्ट गायब करू शकतात, त्यामुळे तुम्ही तसं काही होण्याआधीच हा रिपोर्ट वाचून घ्या आणि फोनमध्ये सेव्ह करून ठेवा!!
या रिपोर्टमध्ये अत्यंत चिंताजनक मुद्दे लिहिले आहेत. जे लोक वर्षानुवर्षे चारचाकी/दुचाकी गाड्या चालवत आहेत, त्यांना त्यांची गंभीरता लगेच लक्षात येईल, त्यामुळे ते मुद्दे इथे वेगळे लिहित बसत नाही. कमेंटमध्ये दिलेला रिपोर्ट एकदा पूर्ण वाचा आणि हा रिपोर्ट तुमच्यापासून दडवण्यासाठी एवढे प्रयत्न का झाले असतील याचा एकदा विचार करा!!
- मकरंद देसाई
#इथेनॉल
नरेंद्र मोदी की खोखली छवि को बचाने के लिए बहुत मेहनत हो रही है.
रुपए को गिरने से रोकने के लिए RBI तेजी से डॉलर बेच रहा है.
इस साल फरवरी से मई के बीच ही 97,134 मिलियन डॉलर बेच दिया गया 👇
• Feb: 13,994 मिलियन डॉलर
• Mar: 29,638 मिलियन डॉलर
• Apr: 25,169 मिलियन डॉलर
• May: 28,333 मिलियन डॉलर
सोचिए... देश के विदेशी मुद्रा भंडार से तेजी से डॉलर बेचा जा रहा है, ताकि रुपए की गिरावट धीमी हो और मोदी की छवि पर आंच न आए.
ये है इनकी प्राथमिकता... देश को नुकसान हो जाए, लेकिन मोदी की छवि को नुकसान नहीं होना चाहिए.
I repeat... राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खासदार यांना एक जाहीर सूचना, जर.... जर तुम्ही NDA सोबत गेलात आणि जे काही विधेयक साठी तुम्ही त्यांना मदत केली तर तर... शिव्या खायला, थोबड फोडून घ्यायला तयार रहा... आणि हे सगळ करायचा आम्हाला अधिकार आहे.
@supriya_sule@kolhe_amol
INTERESTING: ABVP members march to Vidhan Bhavan in Ranchi protesting exam irregularities. Fair enough. But where was ABVP when exam leaks were exposed in BJP-ruled states, or when students marched at Jantar Mantar?
Why can’t ABVP, NSUI, AISA and SFI come together for a joint action plan against exam leaks and irregularities?
Or does partisan politics mean that where you stand depends on where you sit—with one set of rules for opposition states and another for states ruled by your own party? Why not stand up for ALL affected students in ALL states? 🙏
आज पेप्रात बातमी आहे,
आंदोलकांवरील कारवाईबाबत उत्तर देण्यास अमित शहा तयार
संसदीय कामकाज मंत्री रिजिजू यांचे स्पष्टीकरण.
मोटाभाय, लोहपुरुष, महाशक्ती, चाणक्य अशा आणखी काय उपमा अंधभक्तांनी दिलेला हा माणूस १५ दिवस संसदेत आला नाही.
आताही येणार आहे हे पण सांगतो दूसराच, असा हा चाणक्य!
रिजिजू विरोधीपक्षांना अटी घालतोय की, अमित शहा बोलताना कुणी गोंधळ घालणार नाही , कामकाज विस्कळीत करणार नाही अशा अटी ठेवून हा गृहमंत्री येतोय म्हणं संसदेत.
एरवी विरोधीपक्षांना डाफरून बोलणारा गडी अटी शर्ती घालून लाजत लाजत रिजिजूच्या अटी शर्ती मागे लपून संसदेत येत असेल तर, त्याहून राजीनामा देणे काय वाईट आहे?
राहुल गांधी सरळ खेळत आहेत…
आणि कोणतीही कसर सोडत नाहीत! 🔥
आता अमित शाह यांच्याबद्दल राहुल गांधी काय म्हणाले, ते ऐका… 👇
तूम्ही संसदेत या किंवा नका येऊ पण आमच्या प्रश्नांचे उत्तर द्या 💐
एक घाव, दोन तुकडे!
विषयच खलास! 🎯🔥
#RahulGandhi#AmitShah#Congress#PoliticalPunch@RahulGandhi जी
काही जण म्हणत आहेत की काँग्रेस 2029 च्या निवडणुकीच्या तयारीत खूप लवकरच आपल्या शिखरावर पोहोचत आहे.
वस्तुस्थिती ⚡ : काँग्रेस आणि राहुल गांधींबाबत तुम्ही सध्या जे पाहत आहात, ते येत्या काही महिन्यांत जे शिखर पाहायला मिळणार आहे, त्याच्या आसपासही नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे अजिबात निवडणूक अभियान नाही.
राहुल गांधी सध्या खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या अभियानाचा केंद्रबिंदू विद्यार्थी, रोजगार आणि आता E20 हा मुद्दा आहे.
2029 च्या निवडणुकीसाठी राहुल गांधींच्या अभियानात अजून बरंच काही पाहायला मिळणार आहे; ते सध्या फक्त सुरुवात करत आहेत. पुढील काळात अनेक बिगर-राजकीय कार्यक्रम, यात्रा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनसंपर्क अभियान पाहायला मिळेल.
काही महिन्यांत तुम्हाला शेतकरी आणि मध्यम आकाराच्या व्यवसायिकांसाठीही त्यांचे संमेलन पाहायला मिळेल.
काँग्रेस तथाकथित ‘योग्य वेळे’ची वाट पाहत बसलेली नाही; कारण भाजपने मध्यावधी निवडणुका घेतल्या तर काय होईल, हे सांगता येत नाही.
“शुद्ध पेट्रोल क्या तुम्हारे बाप के घर से आयेगा?” ये सवाल मैं नहीं भाजपा के सांसद जनार्दन मिश्रा पूछ रहे हैं. मेरा सवाल तो ये है कि इथेनॉल की मिलावट किसके बाप के कहने पर की जा रही है? इथेनॉल की फैक्ट्री किसके लड़कों ने लगाई है? बोलिए!
@nitin_gadkari@narendramodi
"Did pure petrol come from your father's house? Pure petrol doesn't exist in the country."
— BJP MP Janardan Mishra
Can you imagine BJP's leader thinking 🤔
नरेंद्र मोदी और अमित शाह घर पर बैठकर हुकूमत चला रहे हैं, जबकि हमारे सांसद सदन में आवाज उठा रहे हैं।
मोदी-शाह कमरों में बैठकर सब सुनते हैं। फिर अपने लोगों को निर्देश देते हैं कि जैसे ही विपक्ष बोलने के लिए खड़ा हो, सदन में शोर मचाओ।
बहुत दुख के साथ कहना पड़ रहा है कि राज्य सभा में चेयरमैन भी हमें आवाज उठाने नहीं देते। मैं उनपर भरोसा करके बैठ जाता हूं और फिर वे सदन स्थगित कर देते हैं।
हमारी मांग है: मोदी-शाह सदन में आएं, जवाब दें और अगर वे ऐसा नहीं करना चाहते तो इस्तीफा दें। आज अगर सदन नहीं चल रहा है तो उसके जिम्मेदार नरेंद्र मोदी और अमित शाह हैं।
: कांग्रेस अध्यक्ष और राज्यसभा में नेता प्रतिपक्ष श्री @kharge
ब्रेकिंग न्यूज 🚨
विपक्ष अब गृहमंत्री के इस्तीफा लेने पर आ गया है🔥🔥
लोकसभा नेता प्रतिपक्ष राहुल गांधी की अगुवाई में विपक्ष गृहमंत्री अमित शाह से जवाब चाहता है कि,
किसके इशारे पर जंतर मंतर पर बच्चों के साथ बर्बरता की गई और बच्चों के ऊपर पॉलेट गन का इस्तेमाल किया गया था।
इन सभी मामले पर विपक्ष एकजुट हो कर साथ में खड़ा है।
राहुल गांधी के साथ विपक्षी दलों में सपा प्रमुख अखिलेश यादव भी बहुत मजबूती के साथ राहुल गांधी के पीछे खड़े हैं।
इस बार लड़ाई किसी कानून को लेकर नहीं बल्कि जेन-जी के ऊपर हुए बल प्रयोग को लेकर हो रही है।
देश के इतिहास में मप्र के कॉलेज ने रिकॉर्ड तोड़ दिया।
उज्जैन की यूनिवर्सिटी के रिजल्ट एक छात्र को कुल 1600 में से 1604 अंक मिले हैं।
100.25% रिजल्ट आया है छात्र का।
राहुल गांधी सही बोलते हैं इस देश का एजुकेशन सिस्टम बुरी तरह से सड़ चुका है।
2014 : Give him just 100 days
2015 : It's not even one year, have patience
2016 : At least he is doing something
2017 : Give him double engine govt then only he can work
2018 : It will take more time to repair 60 years of damage done by Congress
2019 : Give him just one more term
2020 : Covid didn't let him work
2021 : Farmers protest is conspiracy against him
2022 : He is most popular global leader
2023 : He is becoming Vishwaguru
2024 : He can't work properly because you didn't give me 400 seats 🥺
2025 : Global conditions are unfavourable
2026 : He got 400M views on Instagram 🔥
The absolute downfall 😭😭😭
NEET चा फुलफॉर्म माहीत नसेल तर आंदोलनात जाण्यात काय अर्थ आहे?
-प्रशांत दामले
२०११ साली अण्णा हजारेंचे लोकपाल विधेयक साठी आंदोलन झाले होते त्यातील सगळ्या लोकांना लोकपाल बील म्हणजे काय माहीती होते. बऱ्यापैकी सगळा देश अर्थतज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञ होऊनच आंदोलनात सहभागी झाला होता.