𝐄𝐋𝐄𝐂𝐓𝐈𝐎𝐍 𝐇���𝐈𝐒𝐓
𝟓 𝐂𝐑𝐎𝐑𝐄 𝐕𝐎𝐓𝐄𝐒 𝐒𝐓𝐎𝐋𝐄 𝐌𝐎𝐃𝐈'𝐒 𝐓𝐇𝐈𝐑𝐃 𝐓𝐄𝐑𝐌!
(The Mystery of 79 Seats)
In the 2024 Lok Sabha elections, a staggering discrepancy of nearly 5 crore Votes between initial Polling Day Estimates and Final Figures handed the NDA a flipping 79 Seats in their favor.
𝐓𝐨𝐭𝐚𝐥 𝐕𝐨𝐭𝐞 𝐒𝐮𝐫𝐠𝐞: 46,546,885 (~4.65 crore) across all phases – an average 4.72% hike.
This Manipulation allegedly Boosted NDA in 79 Constituencies across 15 States (e.g., 18 in Odisha, 11 in Maharashtra, 10 in West Bengal), Where Victory Margins were slimmer than the Added Votes.
Without this, NDA's tally could have dipped below the Majority, paving the way for the INDIA Bloc to claim power.
Instead, Modi Scraped through with NDA's 293 seats.
𝐃𝐞𝐦𝐨𝐜𝐫𝐚𝐜𝐲 𝐇𝐢𝐣𝐚𝐜𝐤𝐞𝐝?
The #ElectionCommissionOfIndia calls it a "False Narrative," but the Numbers Don't Lie!
#BiharSIR2025_चुनाव_आयोग #BiharSIR_2025 #INDvsENG #DefeatNegativity
मालेगाव स्फोटात निष्पाप लोकांचा मृत��यू झाला आणि सरकार त्यांना न्याय देऊ शकली नाही, याचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दुःख नाही. पण त्यांच्या ट्विटमधून त्यांची राजकीय विचारसरणी स्पष्टपणे दिसून येते. याच विचारसरणीमुळे तपास यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे लोक दहशतवादालाही राजकीय चष्म्यातूनच पाहतात. भाजप आणि आरएस��सशी संबंधित लोकांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी शहीद हेमंत करकरे यांना देशद्रोही ठरवले होते.
हीच राजकीय मानसिकता होती का, ज्यामुळे रोहिणी साळियन यांना आरोपींविरोधात नरम भूमिका घ्यायला आणि तपासाची गती मंद ठेवायला सांगण्यात आले? साक्षीदारांना प्रलोभने दिली गेली. रणधीर सिंह सारख्या साक्षीदाराला झारखंडमध्ये मंत्रीपद देण्यात आले.
देशाच्या सरकारने याचे दुःख व्यक्त करायला हवे की इतक्य�� मोठ्या दहशतवादी घटनेला जबाबदार असलेले लोक आज मोकळेपणाने फिरत आहेत.
खरं तर या निर्णयाने फारसे आश्चर्य वाटलेलं नाही, कारण एनआयएने आधीच त्यांना क्लीनचिट दिली होती.
सरकारने या तपास यंत्रणेला ‘नमो इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ असे नाव द्यायला हवे.
दुर्दैव म्हणजे मालेगाव स्फोटातील पीडितांना आजही न्याय मिळालेला नाही याचे दुःख जरुर राहिल.
#MalegaonVerdict
अजेय भारत, अजिंक्य भारत! 🇮🇳
भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दिमाखदार विजय मिळवत जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
अभिनंदन टीम इंडिया!🇮🇳🏆
#ChampionsTrophy2025#TeamIndia#ChampionsTrophy#INDvNZ
स्त्रियांना श���क्षणाची कवाडं उघडून देणाऱ्या सावित्रीमाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!आज माझ्यासारख्या असंख्य मुलींना स्वाभिमानाने जगता येतंय, स्वप्न बघता येतायत, ते फक्त सावित्रीमाईंमुळेच. सावित्रीमाई, तुम्ही दिलेलं शिक्षणाचं हे दान कायम स्मरणात राहील!
#सावित्रीबाई_फुले
जनतेची अचूक नस आणि राजकीय वातावरणातील बदल ज्यांना लवकर समजते त्यांच्यावर आज आपल्या कुटुंबातील सर्वांना मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी सभेसाठी व्यासपीठावर आणावं लागतं, म्हणजे बारामतीतील राजकीय हवा कुठे वहात आहे, हे लक्षात येतं !
#Maharashtra#MaharashtraAssembly#विधानसभा2024