भारतीय जनता पा���्टी, राज्य परिषदेच्या सदस्या सौ.मेघाताई मोहनराव फड यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आज या भेटीच्या निमित्ताने सौ.मेघाताई यांच्याशी कौटुंबिक सुसंवाद झाला. तसेच या निमित्ताने माजी आमदार श्री.मोहनभाऊ फड यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
"खुप दिवसांनी आलात..!" आसं म्हणत ह्या आजींनी दिलेली ओळख व त्यांच्या कृतीतून मिळालेला सन्मान मनाच समाधान करणारा होता. यानिमित्ताने आपण केलेलं काम लोक लक्षात ठेवतात याची प्रचिती आली.
ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन आ.सुरेशराव वरपुडकर साहेबांच्या स्थान���क विकास निधीतून केकरजवळा येथे सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता.
आ.सुरेशराव वरपुडकर साहेबांच्या स्थानिक विकास निधीतून होत असलेल्या या सभागृहाचे भूमिपूजन आज माझ्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न असणार आहे.
सौ.अर्चना शुक्ला मॅडम करतं असलेल्या त्यांच्या मेहनतीचा हा सन्मान आहे. त्यांचे पुनःश्च अभिनंदन व शुभेच्छा!
Royal Cliff World School, Manwat ही शाळा सुरू करतं असता���ा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशाने आम्ही चांगला स्टाफ घेतला होता. ��ज सौ.अर्चना शुक्ला मॅडम यांना प्राप्त झालेल्या या सन्मानामुळे आमचा उद्देश साध्य होत असताना दिसत आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न असणार आहे.
सौ.अर्चना शुक्ला मॅडम करतं असलेल्या त्यांच्या मेहनतीचा हा सन्मान आहे. त्यांचे पुनःश्च अभिनंदन व शुभेच्छा!
"वरपुडकर एज्युकेशन फाउंडेशन" एक नवीन अभ्यासक्रम सुरू करत आहे. ��ज समशेरजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परभणी येथील "वरपुडकर एज्युकेशन फाउंडेशन"च्या कॅम्पस मध्ये सुरू होत असलेल्या या अभ्यासक्रमाच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन केले.
लहा��� वयात हे आजार बहुतांश वेळा लक्षात येत नाहीत व याचा जास्त त्रास होतो. त्यावर शस्त्रक्रिया करणं आवघड जातं. मागील दोन महिन्यांपासून आशा प्रकारच्या बाल रुग्णांचा शोध घेऊन त्यांना या शिबिरास बोलावण्यात आलं होतं. पाथरी विधानसभा मतदार संघातील आशा रुग्णांनी आमच्याशी संपर्क साधावा.
आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा!
बाल रुग्णांचे ऱ्हदय विकार तपासणी शिबिर डॉ.प्रफुल्ल पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, परभणी येथे काल संपन्न झाले. या शिबिरात 0 ते 18 वर्ष वयोगटातील 82 बाल रुग्णांची "2डी-इको" तपा��णी करण्यात आली असून त्यातील 42 रुग्णांच्या ऱ्हदयाला होल असल्याचं निष्पन्न
तसेच मतदार संघातील दिव्यांगांना ट्रायसायकल देण्याचं काम देखील आरोग्य शिबिराच्या माध्यमातून करण्यात आलं होत.
गावागावांत आरोग्य शिबिर घेत असताना मतदार संघात अनेक बाल रुग्ण असून त्यांना ऱ्हदय शस्त्रक्रिया करण्याची आव��्यकता अ��ल्याचं लक्षात आल्यावर हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.