@MumbaiHero3 प्रतेकच मुसलमानाला बांग्लादेशी बोलना सोडा आता त्याचा टोन त्याची भाषा चेक करा मराठी महाराष्ट्रीयन मुस्लिम वाटतोय तो बांग्लादेश वाल्याना अशी मराठी नाही येत
@Core_punekar डी एस कुलकर्णी एक चांगले व ईमानदार व्यवसाइक होते पन त्यांचा लक्षात नाही आला की आपल्या इथे व्यवसाय कराय ला राजकारनी पन सोबत लग़तो अनी तिथे ते चुकले व राजकारन्यानी त्यांचा घात केला त्यांचे एसेट्स पण कावडीमोल भावात विकायला लावले. त्यानी जेल पण भोगली पळुन गेले नाही ते 🙏🏻
@jogalshailaja काही लोक मला ईथे कोमेंट्स मधे ज्ञान पाझळतना दीसत आहेत मला त्याना विचाराय च आहे की काय चुकीच आहे मोकळा रोड आहे कुठे त्यानी ट्राफ़िक जाम केलय का कोणती ऐम्ब्युलन्स अड़वली ये ट्रक वाल्याला सुद्धा एंजॉय वाटतोय त्याचा पन थोड़ा डोक़या च शिन कमी झाला असेल थोड तो पन हसला खुश झाला असेल🙏🏻
बकरी ईद विषयी थोड़ी माहीती व सत्य🙏🏻🇮🇳गो हत्येला इस्लाम मधे कुठेच थारा नाहीं पण बाक़ी ज्या प्रकारचा मांसाहार क्षत्रीय धर्म मधे केला जातो तो हालाल पद्धती ने करायची परवानगी आहे🙏🏻आणीहे शृष्टिचक्र एक में का वर अवलंबुन आहे सर्वानीच एकदम वेज खाउन नहीं ना जमनार सगळ कस बॅालेंस झाल पाहीजे