स्त्री विधवा आहे म्हणून तिला नाकारणारा म्हणजे काहीतरी अभद्र होईल ह्या भीतीने शुभ कामापासून तिला लांब ठेवणारा आपला समाज कुठे तरी नवीन संकल्पनेतून सुधारला पाहिजे म्हणून शिवरायांच्या विचारांचे पाईक म्हणून एका स्त्रीत्वाचा सन्मान म्हणून शेतकरी आत्महत्याग्रस्त मा.वैशालीताई सुधाकर येडे