https://t.co/IfIGbq75z2
🎶 "Bhimai Sange Lai Nyaram He Chaudavam Lekaru" 🎶🙏 A Special Presentation of an Inspirational Ambedkarite Song
A heartfelt tribute dedicated to the thoughts, struggles, and inspiring journey of Dr. Babasaheb Ambedkar…
🎤 Singer: Prof. Dr. Kishor Wagh
स्वपनांच्या ओझा खाली दबेलेला माणूस नेहमी आह��� ती परिस्थिती स्वीकारून नुसता जगत राहतो.
कायम दुसऱ्यांना साठी, आणि आपले स्वप्न बाजारात विकतो आणि बाजारू लोक त्या स्वप:नाची किंमत लावण्याचा प्रयत्न करतात. आणि खिल्ली उडवत, त्याची राख रांगोळी, 👍 करतात
@JaikyYadav16 RAHUL GANDHI ON FIRE ⚡⚡
“जब आपने मुझसे हाथ मिलाया तो आप सीधे खड़े हो गए
लेकिन जब बात मोदी की आई तो आप उनसे हाथ मिलाते वक्त सचमुच झुक गए''
विपक्ष के नेता #RahulGandhi जी ने स्पीकर ओम बिरला को लेकर बोले 😊👏🔥
@Majhat_li_me या जगात बाप नावाचं वादळ जेव्हा शांत होत ... तेव्हा आपण पोरख तर होतोच पण mature होऊन जातो त्यात समाधानी राहणं पसंत करतो
कारण हट्ट कुणा पुढे कार्याचा
या जगातील एकमेव नात बापाचं जो की निस्वार्थ पणे प्रेम करतो तो बाप नसला की .....अस ह य....no words to explain
प्रेम फक्त एकतर्फी असू शकते .....
दुतर्फा तर सौदे केले जातात ...❤️
🙏 स्त्रियांना वाटतं की, ती आई आहे म्हणुन तिच्या जवळ मुल जन्माला घातल्या पासून तर मेरे पर्यंत राहतात...पण बापाला कोणी समजून घेत नाही का ? त्याला आठवण येत नसेल का ? तो त्यांच्या मुला पासून दूर राहू शकतो.
How to prepare for vote it's very easy process but not a serious to MLA election
Only ordinary people know that election and more they only the instruction but this video you learn more for become MLA ....
https://t.co/Py3zWpdwqM
https://t.co/xM54PKJ7Zq
परमपूज्य विश्वरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त महाराष्टातील सुपरसिद्ध गीतकार गायक सुखलाल इंगळे यांचे लेखणीतून निर्माण झालेले आणि नवोदित गायक विनायक हिरोळे यांच्��ा सुमधुर आवाजातील प्रसिध्द भीम गीत .
जय भीम
https://t.co/xM54PKJ7Zq
परमपूज्य विश्वरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त महाराष्टातील सुपरसिद्ध गीतकार गायक सुखलाल इंगळे यांचे लेखणीतून निर्माण झालेले आणि नवोदित गायक विनायक हिरोळे यांच्या सुमधुर आवाजातील प्रसिध्द भीम गीत लवकरच आपल्या