जय हिंद .सदर मीना मुरलीधर सगभोर या विद्यार्थ्यांनी ची स्कॉलरशिप गेल्या तीन वर्षा��ासून अडवून ठेवलेली आहे. सदर विद्यार्थिनीला तिची स्कॉलरशिप लवकरात लवकर मिळावी. ही न्यायिक मानवाधिकार परिषद च्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे.@CMOMaharashtra @ChakankarSpeaks @NMP_HUMANRIGHT
शांती,समता,अहिंसा यांची अनमोल शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची ही पौर्णिमा.याच दिवशी त्यांना जन्म,ज्ञान व महानिर्वाण प्राप्त झाले.बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांना वंदन करताना त्यांनी दाखविलेल्या मार्गाने चालण्याचा संकल्प करुया.
विश्वविख्यात, प्रतिभावंत गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नि��नाची बातमी अत्यंत दुःखद आहे. लता दीदींनी आपल्या अतीव सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी रसिक श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून देण्याचे मोलाचे कार्य केले.भावपूर्ण श्रद्धांजली.
@NMP_HUMANRIGHT@CMOMaharashtra महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची सोय या गावांमध्ये कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने वाटचाल करावे हीच माफक अपेक्षा जय हिंद
@NmpThane नायर हॉस्पिटल मध्ये पेशंट आल्याच्या नंतर डॉक्टर उपस्थित नसतात ही फार दुर्दैवी गोष्ट व्हिडिओ बघितल्यानंतर अक्षरशः अंगाला काटा येत आहे बाजूला नर्सेस काही डॉक्टर बसले आहेत पण पेशंटला तपासत नाही ह��स्पिटलची चौकशी करून पीडितांना योग्य तो न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा जय हिंद