लोक म्हणतात, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांनी काय साध्य होतं? यातून हेच सिद्ध होतं की आपण जिवंत आहोत! सरकारसाठी आपण कदाचित किडे असू, पण आपण जिवंत आहोत आणि आपल्या हक्कांसाठी लढण्यास सक्षम आहोत. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी
#cockroach#cjp#abhijitdipake #CockroachJanataParty
फडणवीस साहेब नरेंद्र मोदीचे गेल्या महिनाभरापासून चालले��ं भाषण नीट ऐका
लक्षात येईल तुमच्या 🫵
सोनं घेऊ नका , इंधन कमी वापरा , परदेशात जाऊ नका हे कसलं जोतक आहे ?
रुपया पडत आहे !
देशातील ८५ कोटी जनता तुमच्या सरकार मार्फत चालविल्या जाणाऱ्या फुकटच्या रेशन वर जगत आहे हे कसे विसरता ?
👇ही बातमी खरी असेल तर..
कदाचित भविष्यातील ह्याच
एका क्षणासाठी
जुन्या लोकांनी लिहून ठेवलंय -
" नाचता येईना
अंगण वाकडे ! "😅😂😭
म्हणजे सगळं मनासारखं मिळूनही
परिस्थितीला दोष देणे..😡🤬
मै उस देश में रहती हूं जहां हार्वर्ड यूनिवर्सिटी में पढ़ा लिखा नेता पप्पू बन गया है,
और चौथी फेल को लोग विश्व गुरु कहा जाता है,
प्रियंका भारती के बात से सहमत है क्या आप 🤔🚨