This is the Official Account of P S Jaulka. Not monitored 24/7. Monitored only between 10 AM to 6 PM. For any Emergency please dial 112/100.@ips_Bachchan
मा. आय.जी.साहेब अमरावती व मा. पोलीस अधीक्षक साहेब वाशीम यांनी पोलीस स्टेशन शिरपूर चे पोलीस निरीक्षक चव्हाण सा.व त्यांचे टीमचा ��त्कृष्ट तपास बाबत सन्मान।।
@Sdpokaranjalad येथिल डिव्हिजन मधिल गहाळ झालेले एकुण 8 मोबाईल ���ि अ.80000/- रु चे सदर मोबाईल चे CEIR पोर्टल वरून शोध घेऊन मा SDPO श्री जगदिश पांडे सा यांच्या हस्ते तक्रारदार यांना मोबाईल परत करण्यात आले
@IPS_Bachchan @SP_Washim @DGPMaharashtra
@IGP_AmtRange
@lnfoWashim
*श्री शामराव भीमराव बोडखे पोलीस पाटील रा.धोडप बू.ता .���िसोड जि वाशिम यांना आज 1 ऑगस्ट महसूल दिनी उत्कृष्ट कार्याची दखल घेत मा जिल्हाधिकारी साहेब वाशिम यांच्या कडून "उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार " प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.**अभिनंदन....
@IPS_Bachchan