🇮🇳 🫡स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
.
.
सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनेलला Subscribe करून सहकार्य करा.
.
Safar Pustakanchi Yotube Channel |
सफर पुस्तकांची यूट्यूब चॅनेल | Safar Pustakanchi Channel | Maharshtra | महाराष्ट्र | Anna Bhau Sathee | Marathi | मराठी भाषा
अण्णा भाऊ साठे 🙏🙇💐
अण्णाभाऊ साठे यांचे कोणते पुस्तक तुम्ही वाचला आहात ?
कमेंट करून अवश्य कळवा.
.
@pustaksafar या यूट्यूब चॅनेलला Subscribe करून सहकार्य करा.
.
Safar Pustakanchi Yotube Channel |
सफर पुस्तकांची यूट्यूब चॅनेल | Safar Pustakanchi Channel | Maharshtra
०६ मार्च स्वामीकार रणजित देसाई यांचा आज स्मृति दिन.!
विनम्र अभिवादन 🙏
रणजित देसाई यांची शेकरा ही अखेरची कादंबर��.
सोबत दिलेल्या यूट्यूब लिंक वर जाऊन कादंबरी बद्दल नक्की ऐका.
यूट्यूब लिंक: https://t.co/egNBn8PUdQ
.
कादंबरी विकत घ्यायची असेल तर लिंक: https://t.co/3x6DELEM9h
एक आनंदवार्ता.
राॅ, प्रोपगंडा आणि परकीय हात या नंतर गुप्तहेर इतिहास त्रयीतील तिसरे पुस्तक - वरूण ते बहिर्जी : शोध प्राचीन हेरगिरीचा.
हे पुस्तक येत्या काही दिवसांत प्रकाशित होत आहे.
ऋग्वेदकाळापासून शिवकाळापर्यंतच्या हेरविचारांचा अन् हेरगिरीचा हा वेध. आपणांस नक्कीच पसंत पडेल.
सर्वांना @safarpustakanchi या मराठी यूट्यूब चॅनल मार्फत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
Safar Pustakanchi YouTube Channel 🖇️ लिंक ⤵️ https://t.co/NG5Ven2Akq
.
सफर पुस्तकांची यूट्यूब चॅनल | महाराष्ट्र | मराठी चॅनल | कथाकथन | कथा
#marathikavita#marathibook@pustaksafar
चांगल्या गोष्टींसाठी तुमच्यासारख्या प्रेमळ, सकारात्��क माणसांचे इथून पुढेही असेच सहकार्य मिळत राहो.
आम्ही तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत.
चांगली पुस्तके वाचत रहाल, चांगल्या गोष्टी ऐकाल, तर आयुष्यात खूप पुढे जात रहाल.
सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा @pustaksafar
मराठी गझल म्हटलं की आपल्या ओठांवर पहिलं नाव कोणाचं येत असेल तर ते म्हणजे "मराठी गझल सम्राट सुरेश भट" यांचं.
त्याच्या प्रत्येक गझला या मनाला भिडणाऱ्या आहेत...
पूर्ण ��झल ऐकायची असेल तर सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनल वर जाऊन ऐकू शकता. मराठी गझल | कवी | Suresh Bhat
@pustaksafar
आज रोजी सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनल चा तब्बल १०० तासांचा वॉच टाईम एवढ्या कमी वेळात पूर्ण झाला.
त्या प्रत्येक मराठी प्रियजनांचे आम्ही आभार मानतो.
लवकरच २०००+ सबस्क्राईबर आणि १०००० तास वॉच टाईम पूर्ण करण्यास तुमचा हातभार लागेल हीच अपेक्षा आणि विनंती सुद्धा..!
सध्या तुम्ही कोणतं पुस्तक वाचत आहात.?
कमेंट करून सांगा पाहू.
मी वाचत असलेली कादंबरी.
सूर्याची सावली (राज्यशासन पुरस्कार प्राप्त कादंबरी )
लेखक: नितीन थोरात
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी ची लिंक 🖇️:⤵️ https://t.co/V2Dj5IBwKE
पुस्तकाबद्दल थोडक्यात लवकरच.!@pustaksafar या यूट्यूब चॅनलवर.
सांगा पाहू ही कविता कोणाची आणि कोणत्या कविता संग्रहातील आहे.?
बघुयात कोण बरोबर उत्तर देतय ते.!
पटापट कमेंट करा पाहू.
सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून सहकार्य करा: @pustaksafar Marathi Book Summary | Marathi Literature | Marathi Books Review | Safar Pustakanchi
मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस..!
सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून सहकार्य करा:@pustaksafar
Marathi Books Dakhava | Marathi Book Summary | Marathi Literature | Marathi Books Review | Safar Pustakanchi YouTube Channel |