@AnilDeshmukhNCP@MumbaiPolice सर, साकी नाका,मोहीलि वीलेज, मुंबई परिसरातील १०/१२ लोकांची लाईट बिले बिल्डर ��यसगार संचेती, यांनी फसवणूक करून त्यांच्या नावाने केली. आमच्या फसवणुकीची सुद्धा आपण कृपया नोंद घ्यावी.
सर, आज आम्ही साकीनाका पाईप लाईन येथे राहतो. एक बिल्डर येऊन सर्व यंत्रणा हाताशी धरुन आमची चूक नसताना घरे तोडतो,noc शिवाय लाईट बिल स्वतःच्या नावावर करतो. आणि आम्हाला हतबल करतो. जो नेता आम्हाला मदत करेल त्यांनाच मतदान करू.
.
@VaishaliJadhv17@mnsRajthakre999@mnsadhikrut@Adani_Elec_Mum Bhare barish me ghar tode .chote bacche, buddhe log, aurate, bimar log Kucha nahi dekha. Nasim khan ji ne vidhansabha me aavaj uthaya magar ghar tod diye aur light bill k names change kiye.yeh kya tarika hai. Help us.
#Mafiabuilder#adanifraud@mnsRajthakre999@mnsadhikrut
साहेब, २०१६ मध्ये विकासक Jaysagar sancheti, मोहिली विलेज,साकीनाका येथे आले आणि SRA योजनेसाठी सह्या द्याव्यात म्हणून ८ घराचे छत Bmc कडून तोडले आणि १२ जणांचे वीजबिल संचेती नावाने @Adani_Elec_Mum च्या संगनमताने केलें. मदत करा