@mnsadhikrut नमस्कार साहेब, साकीनाका मोहिली व्हिलेजमध्ये गेल्या एक वर्षात अडाणीने लोकांची वीजबिल हे संचेती बिल्डरच्या नावावर केली आहेत आणि याबद्द्ल अदाणीला विचारले असता त्यांनी आम्हाला बिल्डरला सहकार्य करण्यास पत्र पाठविले आहे. आम्हाला कुठूनही मदत मिळत नाही आहे .कृपया साहेब आपण आमची मदत करवी.
गेल्या एक वर्षा पासून अदानी @Adani_Elec_Mum लोकांना "अडाणी" बनवत आहे .
40 वर्षापासून असलेले लाईट बिल हे लोकांना नकळत काही क्षणात बिल्डरच्या नावावर कसे होते ?
मुंबईत सामान्य नागरिकाला हाच न्याय?
@MSEDCL@mnsadhikrut@CMOMaharashtra
We want justice from last one year but @Adani_Elec_Mum ignoring our issue just like trash.
If this government is with the common people @mygovMaha please lookout out our issue and save our home from Builder.
@MSEDCL@NitinRaut_INC