14 language free health website for all.Especially for children.
Maker of maternity leave of 6 months in India.
Worked for devnagari names on medicines.
जयहिंदऑस्ट्रेलिअन संसदेच्या इमारती बाहेर मोठा फलक आहे." ही लोकांची इमारत आहे. काम चालू नसेल तेव्हा आपण ही जागा आपल्या लग्न आदी कोणत्याही कार्यक्रमासाठी मोफत वापरू शकता."
आपल्याकडे व रिकामे
सरकारी सभागृह मैदाने लोकांना वापरायला मिळावी. सर्वांना सांगा. डॉ.हेमंत जोशी.
शास्त्रज्ञांनी उंदराचेदोन गट केले.
एका गटाला आयुष्यभर पोटभर जेवण दिले.
दुसऱ्या गटाला आयुष्यभर अर्धपोटी ठेवले.
त्यांचा अभ्यास केला.अर्धपोटी उंदीर खूप जगले.
पोटभर खाणारे उंदीर लवकर मेले.आपण शिकूया.
नेहमी अर्ध पोट भरेल एवढेच खाऊया.
सर्वांना सांगा.शेअर करा.
डॉक्टर हेमंत जोशी
जापान में मोटापा कानून है.कमर का घेरा नापते है। यह और हमारी चड्डी का नंबर 90 cm (35.५ इंच) से कम चाहिए। इससे ज़्यादा है, हम मोटे है. तो कम खाओ कम बैठो खडे खडे काम करो व्यायाम करो .
करधनी बांधो. करधनी ढिली हुवी मतलब वजन घटा. करधनी घट हुवी मतलब वजन बढा.
अपनी कमर नापें। सबको बताएं।
Japan has a Fat law. They measure waist circumference. That & our pant number must be less than 90 cm,35.5 inches.If it is more we are fat.We have to eat less. Sit less.
Stand and https://t.co/9b3yL3ZSiV exercise.Tie a thread around https://t.co/L4rqESFHQr shows as size changes
जयहिंद
जपानने जाडे पणा विरुद्ध कायदा केला आहे.
कमरेचा घेर मोजतात.तो ९० सेमी (३५.५ इंच) पेक्षा कमी हवा.तो जास्त असेल आपण जाड. जाड असाल तर कमी खा. कमी बसा. उभ्याने काम करा. व्यायाम करा.करदोडा बांधा. तो घट्ट झाला म्हणजे आपण जाड झालो. तो ढिला झाला म्हणजे आपण बारीक झालो.कंबर मोजा.
पावन धाव स्पर्धा 12 .७.1660 ला. शिवाजी महाराज व सहाशे मावळे रात्री 60 किलोमीटर धावले.तीनशे लोकमध्ये घोडखिंडीत शत्रूंशी लढले.मेले.घोड खिंडीला पावनखिंड म्हणतात.या धावण्याला पावन धाव म्हणू या.मॅरेथॉन ला पावन धाव म्हणू या.60 किलोमीटर धावण्याची पावन धाव स्पर्धा ठेवू या.12 जुलैला .
डॉक्टर औषध देतो.
रोग बरा करतो.
डॉक्टरांचे देव धन्वंतरी.
त्यांच्या एका हातात आयुर्वेदाचे पुस्तक.
दुसऱ्या हातात अमृत.
धन्वंतरी ज्ञान देतात. अमृत देतात.
आपण ज्ञानरूपी अमृत देवूया. धन्वंतरी
होऊ या. सर्वांना सांगू या. शेअर करू या. डॉक्टर हेमंत जोशी
clink following link.See video.
Make and eat superfood sattu like this. Take 7 described items in equal parts. Share. Tell all.Dr.Hemant Joshi
https://t.co/ao4SYtttSP
March 8 is Women's Day.
Sister gift yourself a stick
knife and whistle .Blow the whistle,& goons run away. The rest will run away when they see the stick, knife. The law allows you to carry a seven and a half inch long knife. Rashtra sevika Samiti teaches.
Tell all.Dr.H.Joshi
सावधान.महाराष्ट्रात 105 स्त्रिया रोज गायब होतात.तायांनो स्वरक्षण करा. घडी होणारा चाकू व शिट्टी नेहमी जवळ ठेवा.दुर्गा व्हा.
आपल्या परिवाराचे पण रक्षण करा. चाकू शिट्टी आज घ्या.स्वतःला व सर्वांना भेट द्या.
लोखंडी कोयता ठेवाल तर आपल्या सोन्याचे,रक्षण करू शकाल.डॉ.हेमंत जोशी
जय हिंद आज संक्रांत.एका संक्रांतीला लाख मराठ्यांनी पानीपतला देशासाठी जीव दिला.आज आपण शिवाजीसारखे होऊ.यासाठी एक ध्येय ठरवा.त्यासाठी आयुष्यभर काम करा.उच्च तंत्रज्ञान वापरा.सर्वांशी सहकार्य करा.कुणाशी भांडू नका. एकीने रहा.सर्वोत्तम व्हा.जगावर राज्य करा.
सर्वांना सांगा. डॉ जोशी
Today is Makar Sankranti.
On Sankranti day,1 lakh of Marathas died for the country. At Panipat.Let Us become like Shivaji Maharaj & the Marathas.Let us become like them.For this, set a https://t.co/Knr28Lu16U for it for life time.Go high tech.
Cooperate with everyone.
जय हिंद आज संक्रांति है।
एक संक्रांति पर पानीपत में लाख मराठे देश के मरे. आज शिवाजी राजा और मराठों ने किया वह करेंगे.
हम उनके जैसे बनेंगे।इसके लिए एक लक्ष्य तय करें।इसके लिए जीवन भर काम करें।हाई टेक बने।किसीसे न लड़ें।एक रहें.दुनिया पर राज करें।यह धर्म सभी को दें।
डॉ. हेमंत जोशी।
आज विवेकानंद जयंती. ते म्हणतात.मुला मुलींनो उठा, जागे व्हा.एक ध्येय ठरवा.ते प्राप्त होईपर्यंत काम करा.थांबू नका.सर्व शक्ती तुमच्या आत आहे.तुम्ही काहीही करू शकता.सामर्थ्य हेच जीवन.दुर्बळता हाच मृत्यू.सामर्थ्यवान व्हा. आज एक सूर्य नमस्कार घाला.रोज एक वाढवा. बळकट व्हा.व्यायाम करा