@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री यांना विनंती आहे आपण वि.रु.म.स ला व्हीआयपी गेटमधून वयोवृद्ध अपंग गरोदर लोकांची दर्शनाची सोय करावी कायमची असा आदेश द्यावा 🙏🏻🙏🏻
इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यामध्ये भरपूर क्रांतिकारक होऊन गेले व त्यातील काही क्रांतिकारकानी बलिदान ही दिले मग भारतीय नोटावरती फक्त गांधीजीं चा फोटो का आणि कशासाठी बाकीच्या क्रांतिकारकांचे पण फोटो असायला हवेत नाहीतर कुणाचाच नको @RBI
जिथे जिथे हिंदू मंदिराचे सरकारी करणं झाले आहे तिथे तिथे हिंदू चे लोक हिंदू ची मंदिरे लुटली जात आहेत आणि लुटारू लोक मंदिरातील ट्रस्टी , कर्मचारी व अधिकारी हे सर्व मिळून मंदिर लुटून खात आहेत #हिंदू#मंदिरे#भ्रष्टाचार
@Dev_Fadnavis साहेब @mieknathshinde साहेब
श्री.वि.रु.मं.स.च्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मूर्ती जतन आणि संवर्धनासाठी 23 व 24 तारखेला मंदिर पदस्पर्श दर्शन बंद ठेवताय ते ठिकय प्रशासनाने निदान मुखदर्शन तरी चालू ठेवावे अशी सर्व भाविक भक्तांची इच्छा आहे 🙏🏻 #पंढरपूर
@RBI महाराष्ट्र में सोला��ूर जिल्हा के एक पंढरपूर नामका एक तालुका हेय यहा पर अगले महिने बडा आषाढी यात्रा होने वाला हेय पंढरपूर बँक मे दस , बीस पचास नोटंकी बहुत कमी की वजेसे दिखते आ रही है मै बँक मे गया तो बोल रहे है की दस की बीस नोट नही है piz 🙏🏻 आप यहा पे ध्यान दिजीये
@RBI@TheOfficialSBI महाराष्ट्र में सोलापूर जिल्हा के एक पंढरपूर नामका एक तालुका हेय यहा पर अगले महिने बडा आषाढी यात्रा होने वाला हेय पंढरपूर बँक मे दस , बीस पचास नोटंकी बहुत दिखते आ रही है मै बँक मे गया तो बोल रहे है की दस की बीस नोट नही है piz 🙏🏻 आप यहा पे ध्यान दिजीये
@TheVijayMallya Viju Sheth, where are you now? Come to India, at least to see what a trophy is like. Come here once. No one will do anything to you here. Just come to India once.
@TheVijayMallya विजू शेठ सध्या कुठे आहेस तु ये ना भारतात निदान ट्रॉफी कशी असते ते तरी ��हायला एकदा या इकडे, तुला इथे कोणी काही नाही करणार फक्त एकदा ये भारतात.
काँग्रेसचे सरकारे हे भारतातील राहणाऱ्या लोकांना त्रासदायक असे कायदे करतच होते आता यांचे राज्यतील सरकार मुक्या प्राण्यांनाचे जंगलाच्या जंगल उध्वस्त करत आहे
😡😡😡😡😡
#forest