खरं तर "बाबा" बद्दल असं पहिल्यांदाच लिहितेय. लहानपणापासून "आई" या विषयावर खुपदा लिहिलंय किंवा शाळेत असताना "माझी आई" यावर निबंध पण लिहिलाय.. पण बाबां बद्दल आज "fathers day" च्या निमित्ताने लिहितेय.
माझे बाबा मला… https://t.co/mlMsuHKoxd
असं वाटतंय हे वर्षच जर डिलीट करता आलं तर...
या वर्षात जे काही घडतंय ते पचवण फार अवघड आहे.. आधी इरफान खान मग ऋषी कपूर आणि आता सुशांत सिंग राजपूत... फार शॉकिंग आहे...
आणि या सगळ्यात करोना आहेच सतत सोबतीला... खरंच.. ही… https://t.co/9ddmPDrNCJ
"आई "या शब्दांतच सगळं काही येतं. खूप प्रेम, खूप माया, खूप काळजी.तिच्याबद्दल बोलावं आणि लिहावं तितकं कमीच आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.अश्या माय माऊलीसाठी जेवढं करावं तितकं कमीच आहे. या दिवशी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. कायम अशीच हसत रहा..हसवत रहा..
#HappyMothersDay