महाराष्ट्र नोंदणी विभागाकडून प्रमाणित प्रत (Certified Copy) मिळविण्यासाठी पूर्वी ₹5 प्रति पृष्ठ शुल्क आकारले जात होते. आता अचानक ₹25 प्रति पृष्ठ शुल्क आकारले जात आहे.
मा. मुख्यमंत्री @CMOMaharashtra@cbawankule
@TMCaTweetAway@mieknathshinde कौसा स्टेडियम जलतरण तलावाबाबत ठाम मागणी:
✅ घाणेरडे पाणी काढून तलाव त्वरित स्वच्छ करावा.
✅ मनपाने दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत.
✅ तलाव नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी.
@ThaneCityPolice तसेच सी सी टी एन एस वरील इ फॉर्म्स डाउनलोड होत नाहीत, त्यात जागेचा तपशील याचे काही उल्लेख नाही आहेत बऱ्याच त्रुटी त्यामध्ये असून ते अनेक सोसायटी मान्य करत नाहीत
मुंबई, वसई विरार, मिरा भाईंदर यांच्या धर्तीवर ठाणे शहर पोलीस यांचे भाडेकरूची माहिती देण्याची पद्धत हि ऑनलाइन करावी,जेणेकरून आमच्या सारखे सामान्य नागरिक जेव्हा हे काम करण्यास जातात तेव्हा त्यांना अपमानास्पद वागणूक मिळणार नाही तसेच वाढत्या भ्रष्टाचार ला सुद्धा आळा घालता येईल...