An internal fact sheet of the #BMC reveals that nine previous demolition attempts of the Jain temple in Vile Parle that has led to a massive uproar had failed since #November 2020. On April 16, the K-East ward initiated a 10th attempt, beginning demolition work at 10:15 am. However, at 11:45 am, the assistant law officer High Court issued a directive to maintain the status quo, prompting the withdrawal of the demolition squad. By then a major portion had been demolished.
https://t.co/PFEg0P9Ogd
🚨 BITTER TRUTH about the illegal Jain temple in Vile Parle! For 47 yrs, Neminath CHS fought to demolish an unauthorized structure on OUR private land. BMC finally acted on 16/04/25 per court orders! 🏛️ #Mumbai#IllegalConstruction#Justice#Jaintemple
[1/6]
🌳सिंगापूर येथे विकसित 'ट्री टॉप वॉक' याच्याशी साधर्म्य असलेला 'निसर्ग उन्नत मार्ग' मुंबईत मलबार हिलवरील कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षवल्लीच्या सान्निध्यात साकारण्यात आला आहे.🌿
🌲हा 'निसर्ग उन्नत मार्ग' मुंबईकरांसाठी खुला करण्यात येत आहे. मुंबईतील पहिलाच उन्नत मार्ग कसा आहे, पाहूया या चित्रफितीतून...📽️
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@ShelarAshish@MPLodha
पर्जन्य जलवाहिनी विभागातील दुय्यम अभियंता श्रीमती रुपाली दळवी यांनी गत १७ वर्षांपासून वैविध्यपूर्ण कामातून ठसा उमटविला आहे.
नाल्यांचे रुंदीकरण, नदी-नाल्यांमधील गाळ काढणे, पावसाळापूर्व इतर कामे यांचा त्यांना अनुभव आहे. ही कामे मार्गी लावताना नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्याकडे श्रीमती द��वी यांचा कल असतो.
शारदीय नवरात्रौत्सव निमित्त सुरू असलेल्या ‘तिचा पल्ला, तिची वाटचाल’ या मालिकेतील आजच्या शेवटच्या भागात पाहूया श्रीमती दळवी यांच्या प्रवासाविषयी..
#MyBMCUpdates
#Navratri2024
#WomenEmpowerment
#NariShakti
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@dvkesarkar
@MPLodha
🌉मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची आणखी एक अभिमानास्पद कामगिरी!
📢बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी पहाटे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केली. पहाटे २ वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली.
✅या अभियांत्रिकी कामगिरीमुळे महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सदर ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी स्वतः प्रकल्प स्थळी उपस्थित होते.
👏या कामगिरीबद्दल उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) श्री. गिरीश निकम यांच्यासह मुंबई किना��ी रस्ता प्रकल्पाचे सर्व संबंधित अधिकारी, अभियंता, कर्मचारी यांचे महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सैनी यांनी अभिनंदन केले आहे.
🛣️आज स्थापन केलेली तुळई ही वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली. ही तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची असून १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे.
🛣️लवकरच दुसरी तुळई देखील स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर उर्वर���त ��ामे पूर्ण करून मुंबई किनारी रस्त्याचा पुढील टप्पा देखील सुरू होईल.
#BMCUpdates
#MumbaiCoastalRoad
@sainiamit06
@mybmcCoastalRd
प्राचार्य प्रताप बोराडे सर…
मराठवाडयातील शिक्षण क्षेत्रातील जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, एमजीएमचे विश्वस्त, जेनईसीचे माजी प्राचार्य, एक चालते बोलते विद्यापीठ, उत्तम मार्गदर्शक, अतिशय लाडके आणि शिस्तप्रिय गुरुवर्य आदरणीय मा. श्री. प्रताप बोराडे सर.
Miss you sir 💐🙏🏻
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत,महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त,विद्या प्रतिष्ठान,बारामतीचे माजी प्रशासकीय अधिकारी, ऋषीतुल्य विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आज दुःखद निधन झाल्याची बातमी समजली.
मागील ��ाच दशके प्रतापरावांचा आणि माझा स्नेह होता.जगभरात एखादा देश क्वचितच आढळेल जिथे त्यांचा विद्यार्थी सापडणार नाही.आपल्या ज्ञानदानाने व उत्तम प्रशासकीय कौशल्याने त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था नावारूपास आणल्या.राज्यातील अनेक परिवर्तनवादी संघटना व संस्था यांच्यासोबत त्यांचा संवाद होता.मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ते आग्रही होते.आज त्यांच्या निधनाची बातमी ही मला वैय��्तिक वेदनादायी आहे.त्यांच्या कुटुबियांना व एमजीएम परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.
प्रतापरावांच्या स्मृतींना भावपूर्ण वंदन !
महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रताप बोराडे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे एमजीएम रुग्णालयात दाखल असल्याचे समजताच आज रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असलेली पाहून समाधान वाटले.
भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण केला.
#शिवजयंती
दीपावली चे औचित्य साधून, मुंबई लाईट फेस्टिवल आणि @floatingcanvasco यांच्या सहकार्याने सादर करीत आहोत टेट्रापॉड्स ही अद्भुत प्रकाशयोजना रचना.
स्थळ: स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी)
कालावधी: २२ ते २८ ऑक्टोबर २०२२
आपले कुटुंबीय, मित्रांसमवेत आवर्जून भेट द्या!
दीपावली सणानिमित्ताने दि.२२ ते २९ ऑक्टोबर २०२२ या कालावधीसाठी गिरगाव चौपाटी येथे @mybmcWardD व @fltngcnvsco व @mumbailightfest यांच्या संयुक्त विद्यमाने आकर्षक विद्युत रोशणाई (Tetrapod Art Installation) करण्यात आली आहे.
@mybmc