Heartiest congratulations to Dr. Sirivella Prasad ji ( @sirivellaprasad ) on being appointed as the AICC In-charge of Maharashtra.
We warmly welcome him to Maharashtra and look forward to his leadership in further strengthening the Congress organisation and its resolve to serve the people of the state.
Best wishes for his new responsibility! 🇮🇳✋
#MumbaiCongress #MaharashtraCongress #IndianNationalCongress #Congress #SirivellaPrasad @INCIndia@INCMaharashtra@INCMumbai@INCSandesh
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री.हर्षवर्धन सपकाळ जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! आपल्याला उत्तम आरोग्य, यश व किर्ती लाभो या सदिच्छा! #HarshwardhanSapkal#happybirthday@INCHarshsapkal
संगणक व माहिती-संचार क्रांतीचे जनक, युवकांचे प्रेरणास्थान आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस जनसंपर्क कार्यालय येथे स्व. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून आदरांजली वाहिली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #RajivGandhi #RajivSadbhavnaDivas #sadbhavnadivas @INCIndia@INCMaharashtra@INCMumbai
भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांनी तंत्रज्ञानाद्वारे देशाचा विकास साधत आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली.राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत उच्च शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणारे देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! #RajivGandhi #RajivSadbhavnaDivas @INCIndia@INCMaharashtra@INCMumbai