बाणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व संचालक मंडळासह कारखान्याची पहाणी केली.यावेळी उस्मानाबाद जिल्ह्या बँकेचे व्हा.चेअरमन मधुभाऊ मोटे. फॅक्टरी इंचार्ज तोंडले साहेब ,संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ पैकी १५ जागांवर महाविकास आघाडी प्रणित पॅनलचा विजय. सर्व विजयी उमेदवारांचे हार्दीक हार्दिक अभिनंदन तसेच सर्व मतदार बंधू भगिनींचे मनःपूर्वक आभार.
@Jayant_R_Patil@bb_thorat@AUThackeray@AjitPawarSpeaks@NCPspeaks
उस्मानाबाद जिल्ह्यात आपले मनःपूर्वक स्वागत दादा, आपल्या सहकार्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या खांद्याला खांदा लावून काम करेल हा विश्वास देतो.! @RRPSpeaks
आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष @Jayant_R_Patil साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो.
@Jayant_R_Patil
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी 9कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे जाहीर आभार.
@AjitPawarSpeaks@AshokChavanINC@CMOMaharashtra
वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत नवघरे, माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आज भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
भुम परंडा वाशी तालुक्यातील सर्व महसुल मंडळामध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप 2021 अंतर्गत रॅन्डम सर्वेक्षण करणे बाबत मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन.
परांडा भुम तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे वाकडी तालुका परंडा येथील शेतकऱ्यांची पिके वाहून गेलेल्या ठिकाणांची पाहणी करून प्रशासनाला तत्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे सूचना केल्या...!!