माझ्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील बरेच वर्ष प्रलंबित असलेला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न जमीन वाटप व प्लॉट वाटप वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल माझा सत्कार करण्यात आला.
#हिंगणगाव_बुद्रुक
राजसाहेबांना कोण खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असेल तर ते आम्हालाही सहन होत नाही, राजसाहेब कुठे आणि आपण कुठे याचा भान टीका करणाऱ्यांनी ठेवला पाहिजे. टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं अजून फक्त गाड्यांच्या काचा फुटल्या, थोबाड फुटायला वेळ लागणार नाही.
आताच आवरा स्वतःला.
मराठा समाज बांधवानी बीड जिल्ह्यात शांतता रॅली काढण्यास केलेल्या मागणीनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरवून जाणीवपूर्वक काहीजण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बातमी पूर्णपणे चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी आहे. वस्तुतः जिल्हा पोलीस प्रशासनाने रॅली���ा परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाजबांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे.
मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 1998 सालापासून आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडून समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिलेला आहे.
कृपया कोणीही अफवा पसरवून किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, ही विनंती.
#Beed
1) मराठाआरक्षण मागितलं म्हणून शालिनीताई पाटील यांना पक्षामधून बाहेर काढलं होतं
-जंत पाटील आठवलं का काही ???
2) मराठा_आरक्ष��� पेक्षा बाकी प्रश्न महत्त्वाचे आहेत असं स��प्रिया बोलल्या होत्या
-जंत आठवलं का काही ???
राज्याचे माजी मुख्यमंत्री व नांदेडचे लोकप्रतिनिधी श्री. @AshokChavanINC जी यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत करतो.
मला विश्वास आहे कि माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांनी सुरु केलेल्या विकासयात्रेत आपण आपले अमूल्य योगदान द्याल व भारत मातेची मनोभावे सेवा कराल.
कांग्रेस ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित झाला प्रवेश.
सत्ता नव्हती तेव्हा 105 आमदार याच्यामागे भक्कमपणे उभे होते. मावाआघाडीला एक ही फोडता आला नाही.
सत्ता आली आणि मावाआघाडी पत्त्याच्या बंगल्यासारखी विखूरली. एक एक आमदार फुटत आहे.
FBI (फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) चा दणका ED, CBI पेक्षा जोरदार असतो.
आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
Today i.e. on Monday, February 12, 2024, I have tendered my resignation as Member of Legislative Assembly (MLA) from 85-Bhokar Assembly Constituency to the Assembly Speaker Rahulji Narvekar.
उत्तरप्रदेश येथे देव-दर्शनासाठी गेलो असता, लखनऊमध्ये मराठी समाज संस्थापक अध्यक्ष श्री. उमेश पाटील, कोषाध्यक्ष श्री. गजानन माने, श्री. विश्वास पाटील, श्री. सचिन माळी, अध्यक्ष श्री. सागर जाधव यांच्या हस्ते माझ्यासह मा. दादाराम यादव तसेच मा. सतीशआबा यादव यांचा सन्मान करण्यात आला.
दापोली 25 वर्ष उबाठा सेना आमदार असलेले सूर्यकांत दळवी यांचा आज भाजप मध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला !
हा तर ट्रेलर आहे…अजून पुढच्या महिन्यात अनेक दिग्गज भाजपात दाखल झालेले दिसतील…🚩
आ�� अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारताचा अर्थसंकल्प सादर करत असताना @Dev_Fadnavis साहेब, त्याच्या नोट्स काढत होते ! 🔥🔥
असा एखादा अभ्यासू फोटो उद्धव ठाकरेंचा दाखवा भक्तांच्या तोंडावर फेकून मारायचा आहे ! 😇
खानापूर-आट���ाडी मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. या कठीण प्रसंगी मी बाबर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून या दुःखातून त्यांना सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
अनिलभाऊंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
मिरज येथे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या पुस्तिकेचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.