दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी आणि अविश्रांत मेहनत ह्याचं प्रतीक म्हणजे पवार साहेब.बहुश्रुतता आणि सातत्याने नवीन शिकण्याची तयारी ह्या गोष्टी माझ्या��ारख्या राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून शिकायला हव्यात. शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...!
@PawarSpeaks
कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुस���मान नाही,
सर्व जण मानव आहोत’,
असा संदेश देणारे गुरु नानक देव यांच्या जयंतीच्या सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा !
#GuruNanakJayanti2023
आज वसुबारस.....
दिवाळीचा पहिला दिवस
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..!
#वसुबारस#Vasubaras#दिवाळी#Diwali2023
मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा…
चैतन्यास संज��वनी लाभोनी,
होवो साजरा मनी,
उत्सव तो नवहर्षाचा….
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा !
#विजयादशमी #दसरा #Dussehra2023
अधर्माचा नाश करुनी धर्माला तारसी तू |
अनाथांची होशी माय तू ,भक्तांच्या एका हाकेशी धावून येशी तू ||
सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
#घटस्थापना#नवरात्रोत्सव #Navratri2023